महाराष्ट्र पॉलिटिक्स Photos

महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही.
Read More
sharad pawar on cm formula maharashtra
10 Photos
Sharad Pawar On Cm Formula : मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “१९७७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी…”

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री निवडीवरून महाविकास आघाडी अंतर्गत मतमतांतरे दिसत आहेत. 

Shivsena UBT Pune Protest, Sushma Andhare On Narayan Rane
11 Photos
Shivsena UBT Pune Protest : नारायण राणेंना अटक करा, शिवसेना उबाठाची मागणी; पुण्यात आंदोलन, नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या…

Shivsena UBT Pune Protest : काही दिवसांआधी सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर झालेल्या कालच्या प्रकरणानंतर राणेंच्या अटकेची…

aditya thackeray and ramesh bais
9 Photos
PHOTOS : आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट; सीईटी परिक्षेच्या गोंधळासंबंधी दिले निवेदन; केल्या ‘या’ मागण्या!

इंजिनियरिंग, मेडिकल आणि फार्मसी या सारख्या अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी प्रवेशपूर्व परिक्षा सीईटीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. याच विषयी आज…

Supriya Sule latest news in Pune
16 Photos
PHOTOS : बारामतीतील विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत! उत्साही समर्थकांना केलं ‘हे’ आवाहन

माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या “मी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांचं सुखदुःख समजून घेतलं…

ravindra dhangekar
9 Photos
Lok Sabha Election 2024 : आमदारकीनंतर रविंद्र धंगेकर यांच्या संपत्तीत घट; जाणून घ्या मालमत्तेची माहिती

पुण्यामध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर, भाजपाकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे निवडणूक मैदानात उतरले आहेत.

Raj Thackeray Unconditional Support for PM Narendra Modi
12 Photos
Photos: लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा; राजकीय वर्तळातून काय प्रतिक्रिया आल्या?

राज ठाकरेंनी त्यांच्या बहुप्रतिक्षित गुडीपाडवा सभेतून, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यावर आता राजकीय वर्तुळातून विविध…

vanchit aghadi
9 Photos
Loksabha Election 2024: वंचितची भूमिका भाजपाला अनुकूल! कोणी केले वंचितवर ‘हे’ आरोप?

वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा होतो. दरम्यान, मधल्या काळात वंचितने काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देऊ असे…

Sena UBT released first list of LS candidates today
17 Photos
उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार ठरले; सांगली, वायव्य मुंबईसह एकूण १७ जागांची यादी जाहीर!

शिवसेना ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर. जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी?

ताज्या बातम्या