महाराष्ट्र पॉलिटिक्स Videos

महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही.
Read More
Maharashtra Board HSC SSC Exam Date When is Maharashtra Board HSC SSC Exam SSC HSC Maharashtra Board 2024 Final Dates
Nana Patole: आचारसंहितेचा भंग ते दारू- पैसे वाटून वोट जिहाद, नाना पटोलेंनी सगळंच काढलं

Nana Patole Reacts On Vinod Tawde and Devendra Fadnavis: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “महाराष्ट्रात काँग्रेसच्या…

Supriya Sules reaction on the allegations made by BJP
महाराष्ट्रात बिटकॉइन स्कॅम? भाजपानं केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Supriya Sule Bitcoin Case: पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार…

Prime Minister Narendra Modis sabha at Nanded Live
PM Narendra Modi: नरेंद्र मोदींची जाहीर सभा; नांदेडमधून पंतप्रधान LIVE

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे जाहीर सभा पार पडत आहे. या सभेत नरेंद्र…

Prime Minister Narendra Modis appeal to women from Dhule criticized mahavikasaghadi over vidhansabha election 2024
PM Modi on MVA: धुळ्यातून पंतप्रधानांचं महिलांना आवाहन; मविआवर जोरदार हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष केलं. लाडकी बहीण…

Election Commission gave a information about Expenditure limit for candidates in Maharashtra Assembly elections will be
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारांसाठी इतकी असेल खर्चाची मर्यादा; निवडणूक आयोगाची माहिती

Maharashtra Vidhansabha Elections 2024: निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही…

Former mayor Kishori Pednekar criticized the Mahayuti government over the CM Ladaki Bahin Yojana
Kishori Pednekar on Mahayuti: बहीण-भावाच्या नात्याला ब्रेक;महागाईवरून किशोरी पेडणेकरांचा सरकारला टोला

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तात्पुरता स्थगित करण्यात आलं आहे. एकीकडे लाडक्या बहिणीचे पैसे दिले जात असताना…

Sambhaji Raje Chhatrapati gave a reaction on the background of the Vidhansabha assembly elections 2024
Sambhajiraje on Assembly Election: “निश्चित एक वेगळपण…”; निवडणुकीसाठी संभाजीराजे सज्ज

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती…

Maharahstra assembly election 2024 what is the model code of conduct know the details
Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांची तारीख, आचारसंहितेचे नियम व अटी पाहा प्रीमियम स्टोरी

Model Code of Conduct comes for maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.…

baba siddique murder case praveen and shubham lonkar are likely to be the master mind behind the murder
Baba Siddique Murder: बाबा सिद्दिकींच्या हत्येचा सूत्रधार पुण्यात? शुभम लोणकरच्या पोस्टवरून खळबळ प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई असल्याचा…

Baba Siddique Murder Case Accused Mother from Pune Who Sales Scrap Utterly Shocked Reactions Latest Update
Baba Siddique: “तो मुंबईत काय करत होता…”; सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया प्रीमियम स्टोरी

राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी दोन हल्लेखोरांना शनिवारी अटक करण्यात…

ताज्या बातम्या