महाराष्ट्रातील पावसाळा News

महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रमुख ऋतु पाहायला मिळतात. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे या राज्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. अरबी समुद्रावरुन हे वारे प्रामुख्याने वाहत असतात. तर काही वेळेस ते केरळ – कर्नाटक राज्यांमधून पुढे पुढे येऊ शकतात. महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. याच्या किनारपट्टीलगतच गुजरातपासून सुरु झालेली सह्याद्री पर्वतरांग आढळते. सह्याद्री पर्वतांमुळे हे र्नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात. परिणामी कोकण, पुणे आणि नाशिक या प्रशासकीय विभागांमधील जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असते. या भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नद्यांची उगमस्थाने देखील आहेत. परंतु या भौगोलिक रचनेमुळे अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडूनही अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळते. Read More
rains lashed sangli and nashik damaged rabi season crops
सांगली, नाशिकला पावसाने झोडपले; द्राक्ष, डाळिंबाला फटका; रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान

यामुळे रब्बी ज्वारीला लाभ होणार असला तरी द्राक्ष, डाळिंबाला फटका बसणार आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान असून थंडीही गायब…

5 simples ways to kee insects or bugs away from home during rainy season monsoon
पावसाळ्यात घरातच काय घराभोवतीही फिरणार नाहीत डास, कीटक अन् माश्या; करा फक्त ‘हे’ ५ सोपे उपाय

एकही कीटक तुमच्या घरातच काय घराभोवतीही फिरू नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही काही घरगुती सोपे उपाय सांगणार…

administration embarrassing over kharif drought
खरिपातील दुष्काळ रब्बीमध्ये दाखवायचा कसा? अवकाळी पावसामुळे लागवडीनंतर अनेक भागांत हिरवळ, प्रशासनासमोर पेच

उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे.

rainy season, food, taste
Health Special: पावसाळ्यात काय चवीचं खावं?

Health Special: आयुर्वेदाने दिलेला बहुमोल सल्ला म्हणजे आरोग्य अबाधित राहावे म्हणून माणसाने सहाच्या सहा रसांचे सेवन करणे आवश्यक आहे.

Reverse Waterfall Video
Video: पाण्यात जात नाहीत, तरीही भिजतात पर्यटक! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे ‘Reverse Waterfall’, कारण…

महाराष्ट्रालाही अनेक सुंदर धबधब्यांनी विळखा घातला असून पावसाळी हंगामात पर्यटकांना निसर्गाचं नयनरम्य दृष्य पाहायला मिळतं.

Seasonal winds in Arabian ocean
मोसमी पाऊस दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल

बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटांवर गेल्या अकरा दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या मोसमी पावसाने वाऱ्यांच्या वेगासह अंदमान बेटांना व्यापून मध्य पूर्व बंगालच्या…

unseasonal rain loss
यवतमाळलाही ‘अवकाळी’चा तडाखा, पिकांचे प्रचंड नुकसान; कृषी महोत्सवात चिंतेचे ढग

कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे