Page 2 of महाराष्ट्रातील पावसाळा News
आज सकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल, असे हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजात नमुद करण्यात आले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह परिसरातील कमाल तापमानात ५ अंशाने वाढ झाली. मात्र सोमवारपासून पुन्हा तापमानात हळूहळू घट होऊन…
गेल्या दोन वर्षांतही पाऊस लांबला असला, तरी या वर्षीच्या तुलनेतही यंदा धरणांतील पाणीसाठा अधिक आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. या भागापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे
पुढील दहा ते पंधरा दिवसांत महाराष्ट्रातून त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
Mansoon Update 2022 : यंदा देशात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.
सध्या देशात सरासरीच्या तुलनेत सात टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे.
दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत जोरधारांचा इशारा असून, घाट विभागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. ठाणे शहरात २० ते २५ मिनिटांत सुमारे ३२ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.