Page 5 of महाराष्ट्रातील पावसाळा News
कोकणात २३ आणि २४ जुलै रोजी म्हणजे जवळपास पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.
रायगड, ठाण्याप्रमाणेच कोल्हापूरमध्ये देखील तुफान पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण आज ९६ टक्के भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हवामान विभागाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे.
कांदा पिकाला वेळेआधी हजर झालेल्या पावसाचा फटका बसला असून कांद्यांची बाजारातील आवक घटल्याने त्याचे भाव वाढू लागले आहेत.
मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली.
मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.
हवामानविभागाच्या अंदाजानुसार एक दिवस आधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे
तौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका आहे.
हवामान विभागाने वर्तवला अंदाज; ८ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार
कोकणातही काही ठिकाणी ढग जमून पाऊस पडण्याची शक्यता आहे