Maharashtra News Updates : आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले : एकनाथ शिंदे; जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर! Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2022 22:15 IST
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा! काँग्रेसची मागणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकरकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 12:54 IST
राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2021 15:47 IST
चिपळूण आणि रत्नागिरीला पावसाने झोडपलं; राज्यभरात पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2021 14:05 IST
पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, पाच हजारांचं धान्य; ठाकरे सरकारचा निर्णय! राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2021 18:52 IST
तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा; रायगड ट्रस्ट चार एकर जागा देणार! छत्रपती संभाजीराजे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना फोन केला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2021 17:46 IST
पुणे- बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग बंदच! शेकडो वाहनं अडकली मार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू By दयानंद लिपारेJuly 25, 2021 20:46 IST
“अलमट्टीच्या विसर्गात नंतर अडथळे येतात, आत्ताच प्रयत्न करा”, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला! राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणातील विसर्गासंदर्भात राज्य सरकारला सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 18:21 IST
21 Photos Photos : पावसाचं पाणी तर थांबलं, पण डोळ्यातल्या पाण्याचं काय? पाहा तळीये गावाची ही विदारक दृश्यं! आपलं सर्वस्व काही क्षणांत एका अजस्त्र ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर फुटणाऱ्या टाहोला, फोडल्या जाणाऱ्या हंबरड्याला आणि पिळवटून निघणाऱ्या काळजाला आवर तो कुणी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2021 16:13 IST
पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा; अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती! महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये पावसाचा आणि त्यापाठोपाठ पुराचा तडाखा बसला आहे, अशा भागांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 14:03 IST
महापुराने तोडल्या धर्मभेदाच्या भिंती! पुरामुळे अडकलेल्यांना मिळाला मदरशामध्ये आसरा! कोल्हापूर जलमय झाल्यानंतर त्या दिशेने जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे या वाहनांमधील प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 13:07 IST
कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा; पावसाचा जोर ओसरला, मात्र पुराचे सावट अद्याप कायम! कोल्हापूरमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर शनिवारी सकाळी पावसानं काहीशी उघडीप दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 10:24 IST
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
‘क्रिश ४’ चित्रपटाबद्दल धक्कादायक माहिती आली समोर, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी केला खुलासा; म्हणाले, “यापुढे मी…”
Harshit Rana : हर्षित राणाची पदार्पणातच कमाल! भारतासाठी सतत कर्दनकाळ ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडचा उडवला त्रिफळा
काठी न् घोंगडी घेऊन द्या की रं .. तरुणाच्या खांद्यावर बसून आजोबांचा लग्नाच्या वरातीत भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल