Page 4 of महाराष्ट्र सदन News

नव्या महाराष्ट्र सदनातील कॅंटिन १५ दिवसांनी पुन्हा बंद?

राजधानीतील जुन्या महाराष्ट्र सदनातील कॅंटिन येत्या १५ दिवसांत पुन्हा सुरू होणार असून, त्यानंतर नव्या महाराष्ट्र सदनातील कॅंटिन बंद होण्याची शक्यता…

गर्जा (सोयीने) महाराष्ट्र माझा!

मागच्या पंधरवडय़ात महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा दोनदा देशपातळीवर गेला. पहिला महाराष्ट्र सदनातला वाद आणि दुसरा येळ्ळूर गावात कर्नाटक पोलिसांनी घातलेला धुडगूस.

बुडाला ‘महाराष्ट्रधर्म’!

ज्या सह्य़ाद्रीच्या कडय़ाकपारीत सर्वधर्म सन्मानाची ‘शिव’गर्जना उमटली; त्याच सह्य़ाद्रीवर धर्माधतेचा आरोप दिल्लीत होत आहे.

केंद्राकडून पाठराखण न झाल्याने शिवसेनेत नाराजी

महाराष्ट्र सदनमधील शिवसेना खासदारांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत केंद्र सरकारतर्फे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी अतिशय दुर्भाग्यपूर्ण व दुखद घटना, असा उल्लेख…

राज्याच्या मंत्र्यांनाही महाराष्ट्र सदन नकोसे

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनप्रकरणी पुन्हा आरोप केले असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

बिपीन मलिक महाराष्ट्रातही वादग्रस्तच

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सेना खासदारांनी केलेल्या राडय़ामुळे चर्चेत आलेले सनदी अधिकारी बिपीन मलिक राज्यात कार्यरत असतानाही वादग्रस्त ठरले होते.…

भुजबळांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

महाराष्ट्र सदनातील अनेक कामे अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असून ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी निवासी आयुक्त बिपिन मलिक आणि संबंधित कंत्राटारांमध्ये…

काँग्रेसकडून ‘चपाती’ प्रकरणाला जातीय रंग – नितीन गडकरी

शिवसेना खासदार महाराष्ट्र सदनातील भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करीत असताना त्याची चौकशी काँग्रेस आघाडी शासनाने केली नाही. उलट महाराष्ट्र…

‘खासदारांचा पराक्रम म्हणजे शिवसेनेच्या मस्तीचा परिपाक’

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी जो पराक्रम घडविला, त्यामुळे या पक्षाची केविलवाणी अवस्था झाली. खासदारांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी…

मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी काँग्रेसचे मौन?

महाराष्ट्र सदनात घडलेल्या शिवसेना खासदारांच्या ‘राडा’ प्रकरणाला धार्मिक वळण लागले असले तरी विरोधी पक्ष काँग्रेसने त्यावर मौन बाळगले आहे.

‘महाराष्ट्र सदनाची बांधकामापासूनच चौकशी व्हावी’

महाराष्ट्र सदनात घडलेली घटना उपाहारगृहातील असुविधांबद्दलचा असंतोष होता. विरोधकांनी त्यास धार्मिक वळण देऊन हीन दर्जाचे राजकारण केले.