Page 5 of महाराष्ट्र सदन News
नवीन महाराष्ट्र सदन उद्घाटनाच्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते या भव्य वास्तूचे उद्घाटन झाले होते.
शिवसेना खासदारांना सोयीसुविधा न मिळाल्याने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन चर्चेत आले असले, तरी राजधानीतील राज्य शासनाचे हे अतिथीगृह अधिकाऱ्यांची मनमानी…
महाराष्ट्र सदनात गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेबद्दल महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीवर आधारित निवेदन राजनाथसिंह यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले.
महाराष्ट्र सदनात खासदारांना मिळणारे जेवण हे निकृष्ट आहे, म्हणून कर्मचाऱ्यांना धाक दाखवत सेनेच्या खासदारांनी आपल्या कार्यपद्धतीचे दर्शन घडवले.
महाराष्ट्र सदनात खासदारांना चांगले जेवण मिळत नाही म्हणून आवाज उठवणारे खासदार जनतेच्या आक्रोशावर कधी आवाज उठवणार असा सवाल करत मनसेचे…
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सोयीसुविधांच्या तक्रारीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून ‘आयआरसीटीसी’ची उपहारगृह सेवा बंद करण्यात आली…
महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा निषेध करणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांनी येथील एका मुस्लीम कर्मचाऱ्याच्या तोंडात पोळी कोंबून त्याचा…
लोकसभेत शून्य प्रहरात काँग्रेसच्या शहनवाझ यांनी शिवसेना खासदारांनी महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्याचा जबरदस्तीने ‘रोजा’ मोडल्याचा मुद्दा उपस्थित केला.
महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहातील मुस्लीम तरुणाचा रोजा मोडल्यामुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या शिवसेनेने आधी असे काही घडलेच नसल्याचा दावा केला
महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांचे निलंबन करून चौकशी करावी तसेच संपूर्ण महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी…
महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱयाचा ‘रोजा’ मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर शिवसेनेने टीका करणारे राजकीय नेते आणि माध्यमांवर आगपाखड केली आहे.