Page 6 of महाराष्ट्र सदन News

महाराष्ट्रीय जेवण न दिल्याने शिवसेना खासदारांनी मोडला केटरिंग कर्मचाऱय़ाचा रोजाचा उपवास

महाराष्ट्रीय जेवण दिले नाही म्हणून शिवसेनेच्या ११ खासदारांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील केटरिंगची व्यवस्था पाहणाऱया निरीक्षकाचा रोजाचा उपवास मोडल्याची धक्कादायक…

सेना खासदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

उत्तर भारतातील खासदारांना मराठी मंत्र्यांसाठी असलेले कक्ष देण्याचा ‘उदारपणा’ दाखवणाऱ्या महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांची शिवसेनेच्या खासदारांनी कानउघाडणी केली.

शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी खोटे आरोप – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱयाला जबरदस्तीने चपाती खायला घालून त्याचा रोजाचा उपवास मोडल्याच्या वृत्ताचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खंडन केले.

शिवसेना खासदारांची जिरवण्यासाठी महाराष्ट्र सदनातील कॅण्टीन बंद!

मराठी खासदारांना महाराष्ट्र सदनात दुय्यम वागणूक देणारे निवासी आयुक्त विपीन मलिक यांनी शिवसेना खासदारांची जिरवण्यासाठी थेट सदनातील कॅण्टिन बंद करून…

भुजबळ कुटुंबीयांना ८२ कोटींची लाच!

मुंबई आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या पुनर्बाधणीचे कंत्राट चमणकर एंटरप्रायजेस प्रा. लि. या कंपनीच्या झोळीत टाकण्याच्या मोबदल्यात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ…

महाराष्ट्र सदनाच्या अमराठी बाण्याविरोधात सेनेचा ‘हल्लाबोल’

दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’त मराठी खासदारांना मिळणारी दुय्यम वागणूक आणि तेथील अनंत अडचणींविरोधात शिवसेना खासदारांनी गुरुवारी थेट निवासी आयुक्त विपीन मलिक…

… तर महाराष्ट्र सदनाचे नाव बदला – संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या खासदारांना नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या खासदारांनी संजय राऊत यांच्या…

‘मऱ्हाटी’ दालन कुलूपबंद!

दिल्लीत मराठी संस्कृतीचे संवर्धन होत नसल्याची ओरड करणाऱ्या राज्य प्रशासनाने जणू काही गचाळ कारभाराचा चंगच बांधला आहे.