Associate Sponsors
SBI

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ News

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. या निवडणुकीबद्दलची अधिसूचना २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यानुसार १५व्या विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे.


यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, प्रकाश आंबेडकारांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह इतरही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.


Read More
Image Of Jitendra Awhad
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘स्कॅम”, राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप

Jitendra Awhad : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका

भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मतदार वाढल्याचा गंभीर आरोप गांधींनी केला.

Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

Ashish Shelar on Raj Thackeray
Ashish Shelar: “मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो की…”, राज ठाकरेंनी निकालावर संशय घेताच भाजपाचा पलटवार फ्रीमियम स्टोरी

Ashish Shelar on Raj Thackeray: मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत असताना राज ठाकरे यांनी विधानसभा निकालावर शंका उपस्थित करत सर्वच पक्षांवर…

Uttamrao Jankar Will Resign from MLA
Uttamrao Jankar : शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार; निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Uttamrao Jankar : उत्तम जानकर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. आता आमदार उत्तम जानकर यांनी मोठं विधान केलं.

Sharad Pawar on RSS Cadre
Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?

Sharad Pawar on RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते त्यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ असतात. त्यांच्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराज, जोतिराव फुले व डॉ.…

उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? महाराष्ट्रात अशा चर्चा का सुरू झाल्या? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार? सामनातील अग्रलेखामुळे चर्चा कशासाठी?

Uddhav Thackeray BJP Alliance : शिवसेना ठाकरे गटाने अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे…

Chandrapur ballot , EVM Chandrapur, Chandrapur,
ईव्हीएम की बॅलेट? जनतेने दिले याला कौल

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम आणि बॅलेटचा वाद सुरू झाला आहे.

Udayanraje Bhosale on Sharad Pawar
Udayanraje Bhosale: ‘शरद पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती’, खासदार उदयनराजे भोसलेंची टीका; म्हणाले, “त्यांनी आता…” फ्रीमियम स्टोरी

Udayanraje Bhosale on Sharad Pawar: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसलेंची भेट घेतली असता उदयनराजे…

Uttam Jankar on Ajit Pawar
Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं फ्रीमियम स्टोरी

Uttam Jankar on Ajit Pawar: आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएममध्ये झालेल्या छेडछाडीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले असून अजित पवार बारामती…

Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख

Uddhav Thackeray Markadwadi : मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदानासाठी पाऊल उचलले होते. त्यानंतर संपूर्ण देशात मारकडवाडीची चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या