Page 166 of महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ News
लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर भाजपने सावध पवित्रा घेतला असून विजयाची खात्री असलेला उमेदवार म्हणून बावनकुळे यांची निवड करण्यात येण्याची शक्यता…
महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाचं स्वबळावर सरकार येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sangamner Assembly Election 2024 : बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातील नेतृत्व. एकाच पक्षात असताना आणि विरोधी पक्षांत…
Islampur Assembly Constituency : गेली तीन दशके या मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या पाटील यांना नमवण्यासाठी पाटील विरोधकांची मोट बांधण्याचे मोठे आव्हान…
आगामी विधानसभा निवडणूक ही छगन भुजबळ यांच्या राजकीय मुत्सद्देगिरी आणि डावपेचांची परीक्षा पाहणारी ठरणार आहे.
Kasba Assembly Constituency काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर रिंगणात उतरण्याचे निश्चित आहे. मात्र, भाजपचा उमेदवार कोण, यावर निवडणुकीची गणिते ठरतील.
महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत अद्याप महायुतीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना अजित पवार गटानं मात्र २८८ जागांवर सर्व्हेचं काम सुरू केलं आहे.
Assembly Election 2024 जयंत पाटील यांच्या पराभवानंतर शेकाप आणि मविआ यांच्यातील बिघडलेल्या समीकरणांचा महायुतीला फायदा होऊ शकतो
गेल्या आठवड्यात सूप वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये स्थानिक पातळीवर शिंदे गट आणि मनसे संघर्ष तीव्र आहे. अशा वेळी राजू पाटील यांचे भवितव्य पक्षनेतृत्वांतील समझोत्यावर ठरेल.
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या कपिल पाटील यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले. त्यानंतर कपिल पाटील…
Assembly Election 2024 : मुंबादेवी या मुस्लीमबहुल मतदारसंघाचा कल मविआकडे झुकला असला तरी आघाडीतील घटक पक्षांपैकी उमेदवारी कोण मिळवणार हाच…