Page 2 of महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ Photos
महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही ४१ जागा मिळाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
Prakash Ambedkar On Vidhansabha Results : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक ट्वीट करत विधानसभा निवडणूक निकालांवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पाटील यांनी २७ हजारांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी संजयकाका पाटलांचा पराभव केला आहे.
भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस मोठा ठरला, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे, तर झारखंडमधील निकालात पक्षाला फटका…
भाजप १३३, शिवसेना ५५, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जबरदस्त विजयाच्या आनंदात भाजपा कार्यालयात आज जिलेबी तळली आहे. पाहा जल्लोषाचे फोटो
Mumbai Region Vidhansabha Election Results : पाहा मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी
राज्याच्या निकालातील सर्वात मोठी अपडेट आली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मोठ्या आघाडीने विजयी झाले आहेत.
Aditya Thackeray Worli Result : वरळीतील तिरंगी लढतीत आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे.
Ajit Pawar Baramati Result : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे हे परळीमधून विजयी झाले आहेत.