महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ Videos

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. या निवडणुकीबद्दलची अधिसूचना २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यानुसार १५व्या विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे.


यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, प्रकाश आंबेडकारांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह इतरही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.


Read More
deatail information about Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll
Vidhansabha Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या Exit Poll ची A To Z माहिती; कुणाचा पत्ता कट?

2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updatesमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आज एकाच टप्प्यात पार पडलं. मतदान झाल्यानंतर लागलीच नेहमीप्रमाणे…

vidhansabha election 2024 Exit Polls Update including Pune and Western Maharashtra
Exit Polls Update: पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि चं मैदान कोण मारणार? काय सांगतो एक्झिट पोल?

महाराष्ट्र विधानसभेसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले आहे.आता मतदानाची वेळ संपली असून उमेदवारांचं भवितव्य मतदारपेटीत बंद झालं आहे. या…

information about Maharashtra Assembly Election 2024 vs zarkhand assembly election Exit Poll
Maharashtra Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत झारखंडने मारली बाजी

आज २८८ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. महाराष्ट्रासह झारखंडमध्ये देखील ३८ जागांसाठी आज विधानसभेसाठी मतदान झालं. त्यानुसार महाराष्ट्रात एकूण किती…

What is the exit poll prediction in Thane and Palghar Maharashtra Vidhansabha election 2024 Exit Polls Update
Exit Polls Update : ठाणे, पालघरमध्ये मतदारांचा कल कोणाच्या बाजूने असेल? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज? प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चालू असलेला रणसंग्राम सध्या शेवटाकडे आला आहे. आज राज्यभर मतदान पार…

Voting Day Live Update Piyush Goyal gave a reaction over voting
Voting Day Live Update: मतदान केंद्रावर मोठ्या रांगा, पियुष गोयल म्हणतात, “असं कधीच..”

Maharashtra Vidhansabha Election 2024 Voting Day Live Update: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज राज्यभरात एका टप्यात…

Virar Nalasopara Cash Scam Vinod Tawde was Planned to get caught by Fadnavis and shinde says Sanjay Raut Over comment by Hitendra Thakur
Hitendra Thakur: “एवढे उपद्व्याप करून…”; मतदानानंतर हितेंद्र ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया प्रीमियम स्टोरी

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी यांनी विरारमधील विवांता हाॅटेलमध्ये नागरिकांना पैसे वाटले असा आरोप त्यांच्यावर होत आहे. मतदानाच्या एक…

Celebrities also voted for vidhansabha election 2024
Maharashtra election Voting: सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा अधिकार

विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. काही सेलिब्रिटींनी देखील मतदान केले आहेत. मतदान करण्यासाठी घराबाहेर…

Artists and political leaders also voted for vidhansabha election 2024 ad appealed to citizens to vote
Elections 2024: कलाकार आणि राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क; नागरिकांना मतदानासाठी केले आवाहन

Elections 2024: कलाकार आणि राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क; नागरिकांना मतदानासाठी केले आवाहन

Supriya Sules reaction on the allegations made by BJP
महाराष्ट्रात बिटकॉइन स्कॅम? भाजपानं केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Supriya Sule Bitcoin Case: पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार…

ताज्या बातम्या