महाराष्ट्र

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
maharashtra election 2024 how to link mobile number in voter id
15 Photos
घरबसल्या मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? फॉलो करा फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स

How to Link Mobile Number with Voter ID : मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर लिंक करणे महत्वाचे आहे कारण तुम्हाला त्यासंबंधित…

I have responsibility of holding big post of state says Jayant Patil
राज्याचे मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर- जयंत पाटील

राज्यातील मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येण्याची शक्यता असल्याने उमेदवार मानसिंगराव नाईक यांना विजयी करून माझे हात बळकट करावेत, असे…

second phase of tiger migration is complete with another tigress captured from Tadoba
दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…

वाघ स्थलांतरण मोहिमेअंतर्गत वाघांच्या स्थलांतरणाचा दुसरा टप्पा देखील पूर्ण झाला आहे. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दुसरी वाघीण देखील जेरबंद करण्यात आली.

Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींवर इतर राज्यांमधील गुंतवणूक गुजरातकडे वळवल्याचा आरोप केला आहे.

Ambernath Vanchit Bahujan Aghadi, Ambernath,
वंचितचा कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारासाठी वंचित समर्थपणे रिंगणात, अफवांना पूर्णविराम

वंचितचे काही माजी पदाधिकारी ठाकरे गटाचा प्रचार करत असल्याचे वृत्त होते. मात्र त्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती वंचित…

PM Modis grand sabha Live from Chhatrapati Sambhajinagar
PM Modi Live: छत्रपती संभाजीनगरमधून पंतप्रधान मोदींची जाहीर सभा Live

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडत आहे. निवडणुकीनिमित्त…

BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती? पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे आहे जास्त मालमत्ता प्रीमियम स्टोरी

Devendra Fadnavis Net Worth : तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण किती मालमत्ता आहे? किंवा त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे, हे…

maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?

Electoral History of Maharashtra महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशील राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र दरडोई जीडीपीमध्ये भारतातील सर्वांत श्रीमंत राज्य आहे.…

Sharmila Thackeray Thane, Sharmila Thackeray,
महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरे

गेल्या ७५ वर्षांत मनसे वगळता सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. पण, हे पक्ष पायाभूत सुविधा देऊ शकलेले नाहीत,…

Rahul Gandhi in Maharashtra for the second time Live sabha in Gondia
Rahul Gandhi Live: राहुल गांधी दुसऱ्यांदा महाराष्ट्रात, गोंदियात सभा Live

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गोंदिया येथे सभा पार पडत आहे. तर आज त्यांची चिखली…

संबंधित बातम्या