महाराष्ट्र News

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
Mahavitaran Nanded zone tops in electricity theft and leakage
महावितरणचे नांदेड परिमंडळ विजचोरी व गळतीत अव्वलस्थानी

राज्य शासनाने राज्यातल्या १६ परिमंडळातील वीज गळती व चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असले तरी वरील…

‘लव्ह जिहाद’विरोधी विधेयक अधिवेशनात सादर, लवकरच लागू होणार कायदा?

बळजबरीने धर्मांतराला प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित कायद्याने महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक…

Dispute between Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat and Amol Khatal over opening of Upper Tehsil Office in Ashvi sangamner news
अप्पर तहसील कार्यालय आश्वीलाच होणार ! मंत्री विखे यांची स्पष्टोक्ती

विधानसभा निवडणुकीच्या धुराळा खाली बसतो न बसतो तोच संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यावरून राजकारण पुन्हा तापले…

per capita income in Maharashtra news in marathi
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर; राज्याच्या उत्पन्नात यंदा वाढ

हे. गेली काही वर्षे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र नेहमीच मागे पडले होेते. २०२२-२३ मध्ये देशात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावरील राज्य होते.

maharashtra growth rate, economic , maharashtra ,
शेतीने तारले, उद्योग, सेवा क्षेत्रांत पीछेहाट; राज्याचा विकास दर ७.३ टक्के राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसाने कृषी क्षेत्राला तारले असले तरी रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उद्योग तसेच सेवा या…

Economic Survey 2025 Maharashtra Budget Session Highlights
Maharashtra Economic Survey 2025 Highlights: महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर ७.३ टक्के अपेक्षित, अजित पवारांनी सादर केला आर्थिक पाहणी अहवाल

Economic Survey 2025 Maharashtra Highlights: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Devendra Fadnavis FDI
“१० वर्षांतील विक्रमी गुंतवणूक नऊ महिन्यांत”, देवेंद्र फडणवीसांनी यादीच दिली; पाहा गुजरात कितव्या क्रमांकावर

Devendra Fadnavis : फडणवीसांनी देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवणाऱ्या टॉप १० राज्यांची यादी जाहीर केली आहे.

Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News highlights : “औरंगजेबाचा उदो-उदो करणं हा देशद्रोहच”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान

Mumbai Maharashtra LIVE News Updates, 07 March 2025 : महाराष्ट्रातील विविध राजकीय व इतर घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

tourists from pune driving recklessly and hitting vehicles under the influence of alcohol in Alibaug
अलिबागेत मद्यधुंद अवस्‍थेत पर्यटक महिलेचा धुडगुस, बेदरकारपणे कार चालवून अनेक वाहनांना ठोकरले

पुण्‍याहून आलेल्‍या पर्यटकांनी अलिागमध्‍ये धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अलिबाग शहरात मद्यधुंद अवस्‍थेत बेदरकारपणे कार चालवून वाहनांना धडक दिली.

ताज्या बातम्या