Page 344 of महाराष्ट्र News

पोपट पाळणाऱ्यांना २५ हजारांचा दंड

वनविभाग लवकरच कारवाईचे आदेश काढणार पोपटा पोपटा बोलतोस गोड.. म्हणत घरातील पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवलेल्या हजारो पोपटांची सुटका करण्यासाठी वन…

चारा छावण्या, टँकर सुरुच राहणार

राज्यातील टंचाईकाळातील सवलती ३१ जुलैपर्यंत राज्यातील बहुतांश भागात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला असून, २७७ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला…

पदांबाबतचे निर्णय भाजपच घेईल : राजनाथ सिंह

संघ परिवारातील इतर संघटनांचे कार्यक्रम वेगवेगळे असले, तरी त्यामुळे भाजपसमोर अडचणी निर्माण होणार नाहीत. आम्ही सर्व राष्ट्रहिताच्या विषयावर एकत्र जुळलो…

राष्ट्रवादीचा गड फोडण्यात राणे यशस्वी

वेंगुर्ले नगराध्यक्ष निवडणूक वेंगुर्ले नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार पूजा कर्पे यांच्या विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गड फोडण्यात…

प्रशासकीय कामांमुळे वन कर्मचाऱ्यांचे बहेलिया टोळ्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये बहेलिया टोळ्यांचा शिरकाव झाल्याचा ‘अ‍ॅलर्ट’ जारी झाल्यानंतरही बहेलियांच्या शिकारी टोळ्यांचा ठावठिकाणा शोधण्याऐवजी वन कर्मचाऱ्यांवर…

माथेरानमध्ये साकारणार आकाशदर्शन प्रकल्प

माथेरानमध्ये लवकरच आकाशदर्शन प्रकल्प साकारला जाणार आहे. रायगड जिल्हा वार्षिक योजनेतील नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी…

अधिवेशन सुरळीत चालविण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आवाहन

अधिवेशनाच्या आधी सर्व गटनेत्यांशी चर्चा करण्याची संसदेतील प्रथा राज्यातही सुरू करण्यात आली असून, येत्या सोमवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी…

उत्पादन खर्च वेगळा, मग आधारभूत किंमत समान का?

* खासदार अहिर यांचा संसदीय समितीत प्रश्न प्रत्येक राज्यातील उत्पादन खर्च वेगवेगळा असताना केंद्राकडून पिकांसाठी जाहीर करण्यात येणारी आधारभूत किंमत…

महिला अत्याचार प्रकरणी लक्ष्मण माने यांना जामीन

सहा महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात मागील दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना सातारा येथील न्यायालयाने १५ हजार…

शहाबाज ग्रामपंचायत निवडणूक वाद अखेर न्यायालयात

अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद अखेर न्यायालयात पोहचला आहे. याप्रकरणी अलिबागच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या…

दाक्षिणात्य उद्योजकांची वीज टंचाईने महाराष्ट्रात धाव

दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये विजेची टंचाई जाणवू लागली असून त्या तुलनेत महाराष्ट्रात मुबलक वीज उपलब्ध असल्याने आता उद्योजकांची पावले पुन्हा महाराष्ट्राकडे…

पुरेसे डॉक्टर असूनही जागा रिक्तच !

राज्यात ६४ लाख मुलांपैकी १३ लाख मुले कुपोषित आहेत. आणि त्याच वेळी पुरेशा संख्येने डॉक्टर उपलब्ध असूनही मेळघाटासारख्या मागास भागांमध्ये…