Page 347 of महाराष्ट्र News

पाणी नाकारणाऱ्या कर्नाटकाला आता महाराष्ट्राकडून पाणी हवे

सोलापूर आणि आसपासच्या परिसरात पाण्याची तीव्र टंचाई असताना महाराष्ट्राने दोन टीएमसी पाण्यासाठी कर्नाटक सरकारकडे हात पसरले होते. पण तेव्हा सत्तेवर…

२६/११च्या हल्ल्यातील विधवांच्या वाट्याला आजही हालअपेष्टा

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पतीला गमावलेल्या ३५ महिलांपैकी २२ महिला क्लेशदायक व १८ महिला आर्थिक विवंचनेत आपले जीवन…

कर्जाचा डोंगर, पैशांची बोंब !

राज्याच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपये कर्जाद्वारे उभारायचे आणि दुसरीकडे २५ हजार कोटी रुपये केवळ आजवर घेतलेल्या कर्जाचे व्याज म्हणून…

पीक विम्याची रक्कम जिल्हा बँकांनी परस्पर वसूल केल्याचा आरोप

सोलापूर, नगर, जालन्यातील प्रकार राज्यात सोलापूरसह अहमदनगर, जालना आदी जिल्ह्य़ांमध्ये शेतकऱ्यांना मिळालेली कोटय़वधींची पीक विमा रक्कम त्या त्या जिल्हा मध्यवर्ती…

कांदा व्यापाऱ्याकडून खंडणीचा प्रयत्न; दोघांना अटक

कांदा व्यापाऱ्याकडून कोटय़वधीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोफखाना दलातील माजी कर्मचाऱ्यासह दोन आरोपींना जेरबंद करण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना यश आले…

कर्जत तालुका सवरेत्कृष्ट ज्ञानकेंद्र म्हणून विकसित करणार

‘यंदाच्या आर्थिक वर्षांच्या समाप्तीपूर्वी कर्जत तालुक्याचा संपूर्ण चेहरामोहरा आकर्षकरित्या बदलेल आणि हा संपूर्ण परिसर जगातील एक सवरेत्कृष्ट ज्ञानकेंद्र असलेला सर्वाधिक…

राज्याच्या ४९ हजार कोटींच्या वार्षिक योजनेला मंजुरी

महाराष्ट्राच्या २०१३-१४ सालच्या ४९ हजार कोटींच्या वार्षिक योजनेला आज केंद्रीय योजना आयोगाने मंजुरी दिली. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या…

औद्योगिक धोरण असे कसे?

लघुउद्योगांकडे दुर्लक्ष, हेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे धोरण असल्याची टीका अनेकदा होत असते.. परंतु सरकारच्या औद्योगिक धोरणात ‘खास लघुउद्योगांसाठी’ म्हणून काही…

राजीव गांधी जीवनदायी योजना आणखी २७ जिल्ह्यांत

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा राज्यातील निवडक आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी सुरू झालेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आता उर्वरित…

‘युपीएससी’ गुणवंतांचा महाराष्ट्राला अभिमान- डी. पी. सावंत

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा केवळ नाशिक जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला अभिमान आहे. महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे…

राज्य वनविकास महामंडळाचे विदर्भातील जंगलात पाणवठे

कडक उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या हद्दीतील जंगलक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्याचे काम जोरात सुरू असून आतापर्यंत ८३ लाख ६५…