Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : “अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपाकडे पक्ष प्रवेशाची मोठी यादी”, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Mumbai Maharashtra News LIVE Update : राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका

Saamana Agralekh : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्ताने सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय गृहमंत्री अमित…

Devendra fadnavis davos marathi news
Devendra Fadnavis: महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती! दावोसमधील विक्रमी करारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

राज्यात आर्थिक गुंतवणुकीचा ओघ वाढत असून रिलायन्स उद्याोगसमूहाने तीन लाख पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले आहेत.

maharashtra awaits additional railway trains for maha kumbh mela
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता

आतापर्यंत नऊ रेल्वे गाड्या विविध तीर्थक्षेत्रांसाठी सोडण्यात आल्या होत्या. मात्र, पुढे ढकलण्यात आलेल्या १३ गाड्या अयोध्येसाठी असल्याने ज्येष्ठांना अयोध्येला जाण्यासाठी…

Devendra Fadnavis Switzerland Davos 2025
10 Photos
Photos: देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले स्वित्झर्लंडच्या दावोसमधील फोटो

या दावोस दौर्‍यात महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Anjali Damania on Vishnu Chate
Anjali Damania: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला विशेष वागणूक? बीडऐवजी लातूर कारागृहात ठेवल्याचा अंजली दमानियांचा आरोप

Anjali Damania on Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख प्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या आरोपी विष्णू चाटे याला विशेष…

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोसमध्ये केले विक्रमी गुंतवणूक करार, कोणत्या शहरात कोणती कंपनी करणार गुंतवणूक?

Devendra Fadnavis In Davos : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि…

cm devendra fadnavis loksatta news
५ लाख कोटींचे करार, दावोस परिषदेत राज्यात विक्रमी गुंतवणुकीची चिन्हे

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्याोगसमूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या उपस्थितीत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

case of murder of woman due to superstition remains of body thrown in all directions in Phaltan
फलटणमधील मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना फेकले, अंधश्रद्धेतून महिला खून प्रकरण

विडणी (ता. फलटण) येथे अज्ञात महिलेचा अंधश्रद्धेतून शुक्रवारी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज नवनवे खुलासे येऊ लागले आहेत.

rangava attack in Panchgani due to tourist hustle and bustle
पर्यटकांच्या हुल्लडबाजीतून पाचगणीत रानगव्याचा हल्ला

पांचगणी टेबल लँड परिसरात एका पर्यटकाने रानगव्यांसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी रानगव्याशी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न या पर्यटकांनी केला.

Girish Kuber on Davos Investment
Video: महाराष्ट्राची इतर राज्यांशी स्पर्धा ते देवेंद्र फडणवीसांचा दावोस दौरा, पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

दावोसमध्ये महाराष्ट्रात गुंतवणुकीसंदर्भात होणारे करार हे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच केलेले करारदेखील आता चर्चेत…

संबंधित बातम्या