महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी नव्हे तर प्रगत राष्ट्रांशी व्हावी – मुख्यमंत्री

महाराष्ट्राचा विकास इतर राज्यांच्या कित्येक पटीने असून, आता देशातील इतर राज्यांशी महाराष्ट्राची तुलना नको तर, येथील प्रगतीची तुलना इंग्लंड, फ्रान्स,…

शिवसेनेशी जागावाटपाची बोलणी करण्यास भाजप कार्यकर्त्यांचा नकार- माधव भंडारी

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यांमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते शिवसेनेशी विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाची बोलणी करण्यास तयार…

मला मुख्यमंत्री होण्याची एक संधी द्या – उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पहिल्यांदाच जाहीररित्या स्वत:ची मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा बोलून दाखविली. राज्यातील मतदारांनी फक्त एकदा मला संधी द्यावी, त्यांच्यावर…

जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौरपदाच्या निवडणुकीतील भूमिकेबाबत युतीसमोर पेच

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढायचे असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व महापौरपदाच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर नेमकी कोणती भूमिका…

अमरावतीचे महापौरपद खोडके गटाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा

सातत्याने बदलत जाणाऱ्या राजकीय समीकरणांमध्ये ‘रोलर कोस्टर’चा अनुभव देत अखेर अमरावतीच्या महापौरपदी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले संजय खोडके यांच्या गटाच्या रिना…

पावसामुळे जिल्ह्य़ावरील अवर्षण दूर, खडकपूर्णेचे दरवाजे उघडले

अवषर्णाच्या गर्तेत अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात झालेल्या दमदार पावसामुळे अवर्षणाचे ढग पळून गेले, तर पावसानेही वार्षिक सरासरीजवळ झेप…

धबधब्यांची भटकंती

वर्षां ऋतूचे आगमन झाले, की काही दिवसांतच साऱ्या डोंगरदऱ्या हिरवाईने नटून जातात. हिरवाईने नटलेल्या या गिरिशिखरांवरून असंख्य जलधारा वाहू लागतात.…

संसदेबद्दल आदर पण देशद्रोहाचा आरोप कसा सहन करू -डॉ. वैदिक

भारताच्या संसदेबद्दल प्रचंड आदर असून देशद्रोहाचा आरोप मी कसा सहन करणार, असा उलट सवाल ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी…

राज्यात २२ लाख मतदारांची नव्याने नोंदणी

लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर नावे वगळल्याच्या तक्रारी मुंबई आणि पुण्यातून आल्याच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत…

संबंधित बातम्या