महाराष्ट्र Videos

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
The discussion was about bamboo farming but Chief Minister Devendra Fadnavis speech caused laughter in the assembly
Fadnavis On Bamboo Farming: चर्चा बांबूच्या शेतीची पण फडणवीसांचं बोलणं ऐकून सभागृहात पिकला हशा

Fadnavis On Bamboo Farming: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत भाषण केलं. यावेळी फडणवीस हे…

Three times Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis gave. thanks to PM Narendra Modi
Devendra Fadnavis : “तीनवेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर”; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार…

Devendra Fadnavis gave a big reaction after victory in vidhansabha election 2024
Devendra Fadnavis: “महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग दंडवत”; विजयानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आतापर्यंत आलेल्या कलानुसार दिसून येत आहे. आता…

Maharashtra Board HSC SSC Exam Date When is Maharashtra Board HSC SSC Exam SSC HSC Maharashtra Board 2024 Final Dates
Nana Patole: आचारसंहितेचा भंग ते दारू- पैसे वाटून वोट जिहाद, नाना पटोलेंनी सगळंच काढलं

Nana Patole Reacts On Vinod Tawde and Devendra Fadnavis: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “महाराष्ट्रात काँग्रेसच्या…

deatail information about Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll
Vidhansabha Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या Exit Poll ची A To Z माहिती; कुणाचा पत्ता कट?

2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updatesमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आज एकाच टप्प्यात पार पडलं. मतदान झाल्यानंतर लागलीच नेहमीप्रमाणे…

vidhansabha election 2024 Exit Polls Update including Pune and Western Maharashtra
Exit Polls Update: पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि चं मैदान कोण मारणार? काय सांगतो एक्झिट पोल?

महाराष्ट्र विधानसभेसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले आहे.आता मतदानाची वेळ संपली असून उमेदवारांचं भवितव्य मतदारपेटीत बंद झालं आहे. या…

Supriya Sules reaction on the allegations made by BJP
महाराष्ट्रात बिटकॉइन स्कॅम? भाजपानं केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Supriya Sule Bitcoin Case: पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार…

PM Modis grand sabha Live from Chhatrapati Sambhajinagar
PM Modi Live: छत्रपती संभाजीनगरमधून पंतप्रधान मोदींची जाहीर सभा Live

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडत आहे. निवडणुकीनिमित्त…

Rahul Gandhi in Maharashtra for the second time Live sabha in Gondia
Rahul Gandhi Live: राहुल गांधी दुसऱ्यांदा महाराष्ट्रात, गोंदियात सभा Live

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गोंदिया येथे सभा पार पडत आहे. तर आज त्यांची चिखली…

Chandrashekhar Bawankule talk about Amit Shah and Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule: अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगलीच्या शिराळ्यात पार पडलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच आपल्याला पुन्हा…

ताज्या बातम्या