Page 12 of महारेरा News

रेरा कायद्यानुसार विकासक आणि स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे.

पूर्ण झालेले पण निवासयोग्य प्रमाणपत्र (ओसी) नसलेले आणि नव्याने येऊ घातलेले सर्व गृहप्रकल्प महारेराकडे नोंदवणे बंधनकारक झाले.

राज्यभरात खासगी विकासक मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करीत आहेत. आजघडीला ४१ लाख घरांच्या ताब्याची १.६ कोटी नागरिकांना प्रतीक्षा असल्याची माहिती…

गेल्या साडेतीन वर्षांत राज्यभरातील तीन हजार ३३६ गृहनिर्माण प्रकल्पांना रेरा प्राधिकरणाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

तीन महिन्यांत आवश्यक असलेला अहवाल सादर न केल्याचा ठपका ठेवत ‘महारेरा’ने विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत.

आदेशाचे उल्लंघन करून महारेरा घोटाळ्यातील इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी करणाऱ्या कल्याणमधील एका सह दुय्यम निबंधकाला विशेष तपास पथकाने नोटीस बजावली…

जानेवारीत नोंदल्या गेलेल्या ५८४ प्रकल्पांना नोटिसा