Page 3 of महारेरा News

महारेराने गेल्या दीड ते दोन वर्षांत वसुली आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार मोहिम सुरू केली होती.

हे संकेतस्थळ कसे वापरावे, तक्रारी कशा नोंदवाव्यात यासह विविध सुविधांची माहिती चित्रफितीद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने याबाबत आदर्श मार्गदर्शक सूचना यापूर्वी जारी केल्या आहेत. महारेराने ज्येष्ठांच्या गरजांनुसार इमारतींशी संबंधित सर्वच अंगांचा विचार करून…

महारेराचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले असून नवीन संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. महाकृती नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संकेतस्थळाच्या वापराबाबतचे…

नवीन घरामध्ये राहायला गेल्यानंतर गळती, भिंतींना तडे वा अशा अन्य समस्या निर्माण होतात. अनेकदा बांधकामाचा दर्जा योग्य नसतो. त्याचा फटका…

नवीन आदेशानुसार पार्किंगबद्दल ही सर्व माहिती करारात सामाविष्ट करण्याकरता स्वतंत्र मसुदा मुद्दा महारेराने प्रसिद्ध केलेला आहे

Maharera: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनके विकासकांकडून गृहनिर्माण प्रकल्पात जलतरण तलावासह अनेक पंचतारांकित सुविधा देण्यात येणार असल्याच्या जाहिराती केल्या जातात.

रेरा कायदा अस्तित्वात आल्यामुळे गृहनिर्माण कायदा रद्द झाला. गृहनिर्माण कायदा रद्द झाल्यामुळे मोफा कायदा अस्तित्वात आला, हा युक्तिवाद चुकीचा आहे,…

शासनाच्या रेरा कायद्याच्या व्याप्तीबद्दल असलेल्या गैरसमजावर आधारित असून मोफा कायद्यात दुरुस्ती अनावश्यक असल्याचे मत मुंबई ग्राहक पंचायतीने व्यक्त केले आहे.

घर खरेदीदारांकडून विकासक हे वाहनतळ, मनोरंजन केंद्र, जलतरण तलाव आदी सोयींबाबतची रक्कम वेगवेगळ्या नावाने धनादेशाद्वारे घेतात.

विकासकांच्या या उदासीनतेची महारेराने गंभीर दखल घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, यासाठी महारेरा विशेष…

महारेराने राज्यातील १७५० व्यापगत ( लॅप्स) प्रकल्पांची नोंदणी निलंबित केली आहे तर आणखी ११३७ प्रकल्पाविरोधात नोंदणी निलंबनाची कार्यवाही सुरू आहे.