Page 4 of महारेरा News

स्थावर मालमत्ता क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी महारेरा नोंदणीसह महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र अनेक वेळा या प्रकल्पांमध्ये सेवा निवृत्त आणि ज्येठांच्या…

गृहनिर्माण प्रकल्पातील बांधकामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी आता महारेराने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक विकासकाला आता बांधकामाच्या गुणवत्तेबाबतच्या हमीचे स्वयंप्रमाणित घोषणापत्र…

प्रशिक्षित आणि महारेरा प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच स्थावर मालमत्ता क्षेत्रात घर खरेदी – विक्री व्यवहार करणे १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक करण्यात…

या इमारतीचा पाडकाम खर्च माफियांकडून वसूल केला जाणार आहे.

या कारवाईने भूमाफियांना मोठा तडाखा बसला आहे. या कारवाईने भूमाफियांचे सुमारे दोन ते तीन कोटीचे नुकसान झाल्याचे समजते.

पार्किंगनंतर आता प्रकल्पातील खेळ आणि मनोरंजन यासंबंधीच्या सुविधांचा संपूर्ण तपशील आदर्श विक्री करारात जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

४५ चौरस मीटरपर्यंत आठ सदनिकांमागे एक पार्किंग बंधनकारक आहे. ४५ ते ६० चौरस मीटरपर्यंत चार सदनिकांमागे एक पार्किंग, ६० ते…

विकासकाने यापुढे करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) बंधनकारक केले आहे.

महारेराकडे जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेल्या २१२ प्रकल्पांबाबत महारेराच साशंक आहे. हे प्रकल्प सुरु झाले आहेत का? या…

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले…

महारेराच्या वसुली आदेशाच्या अंमलबजावणीला अखेर वेग आला आहे. आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे १२५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.