Page 5 of महारेरा News

शासनाच्या रेरा कायद्याच्या व्याप्तीबद्दल असलेल्या गैरसमजावर आधारित असून मोफा कायद्यात दुरुस्ती अनावश्यक असल्याचे मत मुंबई ग्राहक पंचायतीने व्यक्त केले आहे.

घर खरेदीदारांकडून विकासक हे वाहनतळ, मनोरंजन केंद्र, जलतरण तलाव आदी सोयींबाबतची रक्कम वेगवेगळ्या नावाने धनादेशाद्वारे घेतात.

विकासकांच्या या उदासीनतेची महारेराने गंभीर दखल घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, यासाठी महारेरा विशेष…

महारेराने राज्यातील १७५० व्यापगत ( लॅप्स) प्रकल्पांची नोंदणी निलंबित केली आहे तर आणखी ११३७ प्रकल्पाविरोधात नोंदणी निलंबनाची कार्यवाही सुरू आहे.

स्थावर मालमत्ता क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी महारेरा नोंदणीसह महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र अनेक वेळा या प्रकल्पांमध्ये सेवा निवृत्त आणि ज्येठांच्या…

गृहनिर्माण प्रकल्पातील बांधकामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी आता महारेराने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक विकासकाला आता बांधकामाच्या गुणवत्तेबाबतच्या हमीचे स्वयंप्रमाणित घोषणापत्र…

प्रशिक्षित आणि महारेरा प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच स्थावर मालमत्ता क्षेत्रात घर खरेदी – विक्री व्यवहार करणे १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक करण्यात…

या इमारतीचा पाडकाम खर्च माफियांकडून वसूल केला जाणार आहे.

या कारवाईने भूमाफियांना मोठा तडाखा बसला आहे. या कारवाईने भूमाफियांचे सुमारे दोन ते तीन कोटीचे नुकसान झाल्याचे समजते.

पार्किंगनंतर आता प्रकल्पातील खेळ आणि मनोरंजन यासंबंधीच्या सुविधांचा संपूर्ण तपशील आदर्श विक्री करारात जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

४५ चौरस मीटरपर्यंत आठ सदनिकांमागे एक पार्किंग बंधनकारक आहे. ४५ ते ६० चौरस मीटरपर्यंत चार सदनिकांमागे एक पार्किंग, ६० ते…