Page 7 of महारेरा News

विना नोंदणी आणि महारेरा प्रमाणपत्राशिवाय दलाल म्हणून काम कारणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

बेताल विकासकांवर लगाम आणणारा स्थावर संपदा (रेरा) कायदा राज्यात मे २०१७ मध्ये अंमलात आला.

महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांना दर तीन महिन्यांनी गृहप्रकल्पाची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांना नोटिसा पाठवून प्रकल्पाला…

या यंत्रणेने (i) बांधकामाच्या अंतिम टप्प्यात (ii) हस्तांतरणापूर्वी आणि निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता झाल्याची खात्री करून घेण्यासाठी अशा ३ टप्प्यांत…

खरेदीदारांची भविष्यात फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने छानणी प्रक्रिया कठोर केल्याचा हा परिणाम असल्याचे महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी सांगितले.

महारेराकडे नोंदवलेल्या तक्रारींची प्राथमिकता आणि हक्क अबाधित राहत असल्याने तक्रारदारांचा सलोखा मंचाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी प्रकल्पांबाबतची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांविरोधात महारेराने कडक कारवाई…

‘महारेरा’ने दलालांसाठी महारेराचे प्रशिक्षण आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) दसरा व दिवाळीत विकासकांना नव्या गृहप्रकल्पांची जाहिरात करता यावी यासाठी राज्यात ८२३ प्रकल्पांना मंजुरी दिली…

महिन्याला ३०० ते ३५० जण या सेवेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

घर खरेदीदारांसमोर घराची नोंदणी केल्यानंतर त्यात निर्माण होणारे जसे काही प्रश्न असू शकतात, तसेच विकासकांच्या समोरही विनियामक आणि अनुषंगिक प्रश्नांबाबत…

रेरा कायद्यानुसार कोणत्याही गृहप्रकल्पाची जाहिरात वा सदनिकांची विक्री करण्यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोड बंधनकारक आहे.