Page 8 of महारेरा News

या खरेदीदारांना आता महारेराशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही. परंतु महारेराकडूनही तात्काळ सुनावणी घेतली जात नसल्यामुळे हे खरेदीदार हवालदिल झाले…

स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यामार्फत कळवा पोलीस ठाण्यात कैलास पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे

बेकायदा इमारतींची पाठराखण, नियमबाह्य इमारत बांधकाम आराखडे मंजुरी आणि महारेरा ६५ बेकायदा इमारत प्रकरणात हे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता…

मॅक्रोटेक डेव्हलपर्सने त्यांचा एक तर दुसरा प्रकल्प दोनदा नोंदणी झाल्याचे कारण पुढे करीत रद्द करण्यासाठी परवानगी मागितली होती.

खासगी गृहप्रकल्पातील इमारतींचा बांधकाम दर्जा राखला जावा, बांधकाम दर्जा सुधारावा यासाठी आता महारेरा आग्रही आहे.

नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहूर्तावर अनेक विकासक/प्रवर्तक आपल्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा अन् सुरुवात करीत असतात.

रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती अद्यावत करणे विकासकांना (प्रवर्तक) बंधनकारक करण्यात आले आहे.

नोंदणी स्थगित ( kept in Abeyance) झालेल्या प्रकल्पांची बँक खाती गोठविण्यात आली. त्यांच्या प्रकल्पांची जाहिरात, पणन, सदनिकांची विक्री हेही बंद…

बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्थावर संपदा कायदा (रेरा) आणला. राज्यात त्यानुसार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक…

महारेराने १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत क्यूआर कोड छापणे बंधनकारक केलेले आहे. महारेरा वर्तमानपत्रांतील जाहिरातींशिवाय ऑनलाइन, फेसबुक, ट्विटर,…

विकासकांना शिस्त लागावी आणि खरेदीदारांचे हित जपण्यासाठी महारेराने गेल्या काही महिन्यांत अनेक उपायांची अंमलबजावणी केली आहे.

गंभीर स्वरूपाची ४५ दिवसांची नोटीस महारेराने बजावलेली होती. नोटीसला प्रतिसाद न देणाऱ्या ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित करण्याचा कठोर निर्णय…