Maharera to prevent cheating of buyers
खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराचे आणखी एक पाऊल, गृहप्रकल्पाला यापुढे एकच नोंदणी क्रमांक!

घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) आणखी एक पाऊल उचलले आहे. यापुढे प्रत्येक गृहप्रकल्पाला फक्त एकच नोंदणी…

Maharera decision developr relief home buyers mumbai
महारेराचा विकासकाला दणका, करारनामा नाही पण वितरण पत्र असलेल्या हजारो घर खरेदीदारांना दिलासा देणारा निकाल

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर गुरुकुल सहकारी गृहनिर्माण संस्थेच प्रकरण

3,927 Maharera registered housing projects across maharastra completed 2023 mumbai
वर्षभरात राज्यातील ३,९२७ गृहप्रकल्प पूर्ण; २०२२ मध्ये केवळ १७४९ प्रकल्प पूर्णात्वास

महारेराची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत पूर्ण झालेल्या गृहप्रकल्पांची ही विक्रमी संख्या आहे.

Three-level scrutiny projects coming up Maharera registration mumbai
महारेरा नोंदणीसाठी येणाऱ्या प्रकल्पांची आता त्रिस्तरीय छाननी; वैधता, तांत्रिक आणि आर्थिक अशा स्तरावर पडताळणी होणार

प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय

MahaRera Housing projects
… आता १ जानेवारीनंतर महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय महारेराकडे नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नूतनीकरण नाही

सध्याच्या परवानाधारक एजंटसना आणि विकासकांकडील या कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांनाही १ जानेवारी २०२४ पूर्वीच हे प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर त्यांनी नोंदवणे…

Certificate mandatory brokers Maharera registration January 1 No renewal without certification mumbai
दलालांना महारेरा नोंदणीसाठी १ जानेवारीपासून प्रमाणपत्र बंधनकारक; प्रमाणपत्राशिवाय नूतनीकरणही नाही

विना नोंदणी आणि महारेरा प्रमाणपत्राशिवाय दलाल म्हणून काम कारणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Developers wake up after the Maharera action
‘महारेरा’च्या कारवाईच्या बडग्यानंतर विकासकांना जाग

महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांना दर तीन महिन्यांनी गृहप्रकल्पाची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांना नोटिसा पाठवून प्रकल्पाला…

MahaRera Housing projects
गुणवत्तापूर्ण बांधकामांसाठी महारेराने स्वतःच्या संकेतस्थळावर जाहीर केला सल्लामसलत पेपर

या यंत्रणेने (i) बांधकामाच्या अंतिम टप्प्यात (ii) हस्तांतरणापूर्वी आणि निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता झाल्याची खात्री करून घेण्यासाठी अशा ३ टप्प्यांत…

Delays in Maharera registration leave developers frustrated
मुंबई : महारेरा’ नोंदणीच्या विलंबामुळे विकासक हैराण

खरेदीदारांची भविष्यात फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने छानणी प्रक्रिया कठोर केल्याचा हा परिणाम असल्याचे महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी सांगितले.

conciliation forum under Maharera succeeded bringing compromise between developers buyers 1,343 cases mumbai
महारेराच्या सुनावणीआधी सलोखा मंचाचा पर्याय यशस्वी; १३४३ प्रकरणात यशस्वी तडजोड!

महारेराकडे नोंदवलेल्या तक्रारींची प्राथमिकता आणि हक्क अबाधित राहत असल्याने तक्रारदारांचा सलोखा मंचाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

projects not update information
मुंबई : जानेवारीपाठोपाठ फेब्रुवारीत नोंदणी झालेल्या २४८ प्रकल्पांनी माहिती अद्ययावत केली नाही, परिणामी नोंदणी स्थगित

महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी प्रकल्पांबाबतची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांविरोधात महारेराने कडक कारवाई…

संबंधित बातम्या