maharera registration only after ensuring oc and cc of buildings from civic body
यापुढे बेकायदा इमारतींना महारेरा नोंदणी मिळणे कठीण! सीसी, ओसीची खात्री केल्यानंतरच नोंदणी

बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या परवानगीचा ई-मेल महारेराच्या पदनिर्देशित ई-मेलवर आल्याशिवाय नवीन प्रकल्पांची नोंदणी महारेराला करता येणार नाही

maharera
घर खरेदीदारांच्या तक्रार निवारणासाठी विकासकांनी स्थापन करावा “तक्रार निवारण कक्ष”, महारेराचे विकासकांना आवाहन

या कक्षात याच कामासाठी समर्पित किमान एक तक्रार निवारण अधिकारी असावा आणि त्याचे नाव, संपर्क क्रमांक प्रकल्प स्थळी ठळकपणे प्रदर्शित…

real estate agents exam
मुंबई : महारेरा दलालांच्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर ; ३०१० पैकी २८१२ उमेदवार यशस्वी

यशस्वी उमेदवारांत २८१२ पैकी ११८ उमेदवार हे ६० वर्षांवरील आहेत. यात सात महिला असून एकूण २८१२ यशस्वी उमेदवारांत ३६० महिलांचा…

Maha rera registered projects
गृहनिर्माण प्रकल्पांचे सनियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी महारेरा घेणार बाह्यतज्ज्ञ संस्थेची मदत; अनुपालन कक्षाचीही स्थापना

महारेराने पूर्वीच्या अन्वेषकांशिवाय( Investigator) जास्तीत जास्त प्रकल्पांची “सद्यस्थिती आणि सत्यस्थिती” पूरक छायाचित्रे आणि आवश्यक अहवालासह वेळोवेळी उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या…

maharera
दलालांची दुसरी परीक्षा ६ ऑगस्ट रोजी; महारेरा नोंदणीसाठी १ सप्टेंबरपासून प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक

बांधकाम व्यवसायातील सदनिकांच्या खरेदी – विक्रीचा व्यवहार करणाऱ्या दलालांना महारेराने परीक्षा आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

building
अनाधिकृत बांधकामांवर उपग्रहाची नजर; घर घेणाऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरा, महापालिकांची संकेतस्थळे जोडण्याचा निर्णय

घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा आणि सर्व महानगरपालिका- नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजीटल पद्धतीने जोडण्यात…

MahaRera Housing projects
मुदतीत घराचा ताबा न दिल्यास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही नुकसानभरपाई शक्य! महारेराच्या निर्णयावर अपीलेट प्राधिकरणाचे शिक्कामोर्तब

मुंबईतील एका आलिशान प्रकल्पातील दहा खरेदीदारांविरुद्ध संबंधित विकासकाने केलेली अपील अपीलेट प्राधिकरणाने रद्द केली आहेत.

maharera housing projects QR code
१ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित जाहिरातींमध्ये ‘क्यूआर कोड’ न छापणाऱ्या विकासकांना महारेरा ठोठावणार ‘इतक्या’ हजारांचा दंड

पूर्वी रेरा क्रमांक लक्षात ठेवून महारेराच्या संकेतस्थळावर जाऊन इच्छित प्रकल्पाचा तपशील शोधावा लागायचा. आता काहीही लक्षात न ठेवताच एका क्लिकवर…

maharera
विकासकांकडून महारेरा कायद्याची पायमल्ली; रेरा क्रमांकाशिवाय जाहिराती प्रसिद्ध करण्याचे प्रकार सुरूच; १९७ प्रकल्पांना नोटिसा

‘रेरा’ कायद्यानुसार ५०० चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळावरील किंवा आठ सदनिकांच्या कुठल्याही प्रकल्पाची (यात प्लॉट्सचाही समावेश) महारेरा नोंदणी करणे आवश्यक आहे.

developers get show cause notices in mumbai
विकासकांना रेरा कायद्याचा धाक नाही? कारवाईनंतरही रेरा क्रमांकांशिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्याचे प्रकार सुरूच

महारेराने अशा १९७  विकासकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावल्या असून त्यांच्याविरोधात पुढील कार्यवाही सुरू आहे.

maharera
महारेरा क्रमांकांशिवाय जाहिराती छापणाऱ्या १९७ विकासकांना महारेराने पाठविल्या कारणे दाखवा नोटिसा

मुंबई क्षेत्रातील ५२, पुणे क्षेत्रातील ३४ आणि नागपूर क्षेत्रातील ४ विकासकांचा समावेश आहे. उर्वरित म्हणजे १०७ विकासकांची सुनावणीची प्रक्रिया सुरू…

संबंधित बातम्या