Page 3 of महारिझल्ट News

काँग्रेसला ‘याचेच’ समाधान

लोकसभेतील दारुण पराभवापासून काँग्रेसचे नेते पराभूत मानसिकतेतच होते. प्रचाराच्या काळातही पक्ष विस्कळीत होता.

कोकणात शिवसेनेचे वर्चस्व!

भाजपशी युती तुटल्यानंतर कोकणात प्रथमच स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरीचा गड राखत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण…

सारेच रायगडचे राजे!

रायगड जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी शांततेत पार पडली. जिल्ह्य़ात शेकाप, सेना आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले, तर पनवेलची…

भाजपला घटक पक्षांचे ‘टॉनिक’

ज्या घटकपक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा आग्रह भाजपने धरला त्या चार पक्षांना केवळ दोनच जागांवर विजय मिळविता आला. पण घटकपक्षांच्या जागांचे…

मराठवाडय़ात भाजपच तोऱ्यात

राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने मराठवाडय़ातही प्रथमच ४६पैकी तब्बल १५ जागा जिंकून बाजी मारली. शिवसेनेला ११, काँग्रेसला…

पावणेसात लाखाच्या फरकाने प्रीतम खाडे-मुंडे यांचा विजय

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मुंडेंच्या द्वितीय कन्या व भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे…

तीन जागांवरील एमआयएमची सरशी आश्चर्यकारक

हैदराबादस्थित ऑल इंडिया मजलिस-ए -इत्तेहदुल मुसलमीन अर्थात एमआयएम पक्षाने राज्यात पदार्पणातच एकूण तीन जागा जिंकत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

उत्तर महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष

विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक म्हणजे १४ जागांवर विजय संपादीत केला. शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी सात…

मनसे : लोकसभेत माघार, विधानसभेत हद्दपार!

‘लोकांना गृहीत धरू नका’ असे भाषणात वारंवार सांगणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत मतदारांनी अजिबात गृहीत न…