राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर ‘थोडी खुशी, जादा गम’

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याच्या राजकारणातील एक वजनदार माजी मंत्री गणेश नाईक यांचा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पराभव…

अन् प्रशांत ठाकूर आमदार झाले..

शनिवारी रात्रीपासून घडय़ाळाच्या काटय़ाचे ठाव घेत कधी एकदाची पहाट होते आणि पनवेलच्या काळसेकर तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मतमोजणीच्या ठिकाणी जातो असे पनवेलच्या…

विजयी उमेदवारांना मिरवणुकीसाठी प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना सुरक्षेच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर विजयी मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे.

नवी मुंबईकरांची नोटाला अधिक पसंती

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत ऐरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसने व बेलापूरमध्ये भाजपने विजय मिळवला असला

शिवसेनेपेक्षा भाजप बरा..!

राज्यात गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आघाडीच्या कारभाराविषयी जशी जनसामान्यांमध्ये नाराजी होती, तशाच प्रकारची नाराजी ठाणे जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य…

शिवसेना-भाजपकडून मनसे चीतपट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन भव्य जाहीर सभा घेऊनही कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या चार उमेदवारांचा पाडाव झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेत…

एक गठ्ठा मतांमुळे चव्हाण, पवार विजयी

मतदारसंघात विकासकामे किती केली यापेक्षा आमचा जवळचा आणि हक्काचा माणूस बघून मतदारांनी कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात…

द्या धक्का.. !

युती-आघाडी तुटल्याने राजकीय पक्षांमध्ये आयत्या वेळी निर्माण झालेली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची तूट पालिकेतील विद्यमान नगरसेवकांनी भरून काढली खरी

विधानसभेतील महिलांचा टक्का वाढला

महिला सक्षमीकरणाच्या जोरदार बाता मारणाऱ्या राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत मात्र महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला होता.

संबंधित बातम्या