Page 3 of महात्मा गांधी News

Gandhi Jayanti 2024 Quotes in Marathi
Gandhi Jayanti 2024 Quotes : प्रियजनांना पाठवा आयुष्याला कलाटणी देणारे गांधीजींचे हे प्रेरणादायी सुविचार

Gandhi Jayanti 2024 : आज आपण त्यांचे सुविचार जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला जगण्याचा नवा दाखवतील. गांधीजयंतीनिमित्त हे सुविचार तुम्ही…

Gandhi jayanti 2024 history significance facts celebration and all you need to know in marathi
Gandhi Jayanti 2024 : भारतात कशी साजरी केली जाते गांधी जयंती? ‘या’ दिवसाचे महत्त्व आणि इतिहास जाणून घ्या…

Gandhi Jayanti History Significance, 02 October गांधी जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा आणि…

2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा

सर्वच क्षेत्रांमध्ये सत्याची मोडतोड, शारीरिक मानसिक हिंसा, टोकाची स्पर्धा, त्यापाठोपाठ येणारा द्वेष, असूया, मत्सर, टोकाचा चंगळवाद या सगळ्याच्या टोकावर आजचे…

review of veteran gandhian shobhanatai ranade social work towards women and children
लेख : गांधी- विनोबांच्या विचारपथावरील क्रियाशील यात्रिक!

गांधीजी आणि विनोबा यांनी दाखवून दिलेल्या पदपथावरून अखंड वाटचाल करत राहिलेल्या शोभनाताई रानडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कार्याचा…

Why does hatred of Gandhi remain even today
गांधीद्वेष आजही का उरतो?

… याची कारणे फक्त गांधींच्या चरित्रात वा कृतींमध्येच नव्हेत तर गांधीजींच्या जिवंतपणी त्यांना होणाऱ्या विरोधामागे जी सांस्कृतिक पार्श्वभूमी होती ती…

Mahtma Gandhi News
संविधानभान : गांधीवादी मार्गदर्शक तत्त्वे…

गांधींच्या एकूण विचारामध्ये ‘स्वयंपूर्ण खेडे’ केंद्रभागी होते. गावपातळीवर स्वराज्य स्थापन झाले तरच विकास साधता येईल, अशी गांधींची धारणा होती.

Mahatma Gandhi
दिल्लीतील महात्मा गांधींचा भव्य पुतळा उभारण्याची योजना रद्द; PWD ला ‘या’ गोष्टीची भीती

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या मते पुतळ्याच्या उंचीच्या तुलनेत त्याचं वजन कमी आहे. त्यामुळे हा पुतळा स्थिर राहील की नाही याबाबत…

What Rahul Gandhi Said?
“परमात्मा नरेंद्र मोदींशी रोज संवाद साधतो, ते महात्मा गांधींबाबत..”, पहिल्याच भाषणात राहुल गांधींची टोलेबाजी

महात्मा गांधींवर जेव्हा चित्रपट आला तेव्हा त्यांची ओळख जगाला झाली असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं त्याचा आज राहुल गांधींनी…

aamir khan mahatma Gandhi
आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट

विख्यात अभिनेता आमीर खान यांचा आजचा वर्धा दौरा अत्यंत गोपनीय स्वरूपात आटोपला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी दौऱ्याची सूचना दिली होती.

Sane Guruji Death anniversary Freedom fighter pandharpur mandir pravesh
साने गुरुजी स्मृतिदिन : मातृहृदयी की बंडखोर? ‘रडवे’ साहित्यिक की आग्रही धर्मसुधारक?

२०२४ हे वर्ष साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे वर्ष आहे. आज त्यांची पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांच्या एकूण व्यक्तीत्वाचा आणि विचारांचा शोध…

Gandhis idea of ​​equality between men and women
गांधींचा स्त्रीपुरुष समता विचार

स्त्री-पुरुष समता या वैचारिक धारेखाली निर्माण झालेली चळवळ ही पहिल्या पर्वातील चळवळ आहे असे आजच्या बहुसंख्य स्त्रिया, विशेषत: कार्यकर्त्या मानतात.…

African National Congress Indian National Congress similarities Story of two grand old parties
महात्मा गांधींच्या आदर्शावर चालणाऱ्या भारतीय आणि आफ्रिकन काँग्रेसची राजकीय अवस्था एकसारखीच का झाली?

आफ्रिकन काँग्रेस (ANC) आणि भारतीय काँग्रेस (INC) या दोन्ही पक्षांची आजवरची वाटचाल कशी राहिली आहे आणि त्यांची सध्या काय अवस्था…