Page 5 of महात्मा फुले News

satyashodhak movie release date announced
‘सत्यशोधक’मधून उलगडणार महात्मा फुलेंचा जीवनप्रवास! भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का?

तिमिरातूनी…तेजाकडे! महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

bhide wada
भिडे वाडा स्मारकाचा प्रश्न सुटला, सुप्रीम कोर्टातला खटला पुणे महापालिकेने जिंकला; चंद्रकांत पाटलांची माहिती

भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.

Chandrapur Farmers, Mahatma Jyotirao Phule Karjamukti Yojna, 22500 Farmers Ineligible For Karjamukti Yojna in Chandrapur
कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदानासाठी २२ हजार ३५० शेतकरी अपात्र, यादी प्रसिध्द

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये, लाभार्थी अपात्र का झाला, हे जाणून घेण्याचा अधिकार संबंधित…

Satyashodhak Samaj
सत्यशोधक समाजाचा दीडशे वर्षांचा लखलखीत वारसा आजही अपरिहार्य आहे, कारण… प्रीमियम स्टोरी

२४ सप्टेंबर २०२३ रोजी महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त-

What chhagan bhujbal Said?
“कोणाला सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा, पण आमच्यासाठी महात्मा फुले अन्…”, छगन भुजबळ यांचं विधान

“आपण ज्यांचा फोटो लावतो, त्यांनी किती शाळा काढल्या?” असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

hari narake search on mahatma phule
सत्यशोधनाची आस!

प्राध्यापकांच्या उजळणी वर्गातली विद्यार्थिनी म्हणून मला त्यांची व्याख्यानं ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.

What Hari Narke Told About Babasheb Ambedkar
“बाबासाहेबांचा फोटो घरात लावला म्हणून लहानपणी रक्त येईपर्यंत मार खाल्ला..”, हरी नरकेंनी सांगितली होती ‘ती’ आठवण

एका मुलाखतीत प्रा. हरी नरके यांनी आपल्या आयुष्यावर महात्मा फुलेंचा प्रभाव कसा पडला, आंबेडकरांमुळे शाळेत कसं जाऊ शकलो? हे सांगितलं.

What Sharad pawar Said?
“ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले..”, हरी नरकेंच्या निधनानंतर शरद पवारांचं ट्वीट

हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

sambhaji bhide
महात्मा फुलेंसंदर्भात संभाजी भिडेंचा ‘यू टर्न’; अमरावतीमध्ये टीका अन् अकोल्यात अभिवादन

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींसह महात्मा जोतिबा फुले यांच्यावरही खळबळजनक टीका केली होती.

lack aadhaar authentication loan waiver farmers jeopardy
अकोला: आधार प्रमाणीकरणाअभावी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती धोक्यात; ५ जूनपर्यंत संधी

शेतकऱ्यांनी ५ जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक व्ही. आर. कहाळेकर यांनी दिली.