“ब्राह्मण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्यावरही टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 20, 2023 13:19 IST
सत्यशोधनाची आस! प्राध्यापकांच्या उजळणी वर्गातली विद्यार्थिनी म्हणून मला त्यांची व्याख्यानं ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. By श्रद्धा कुंभोजकरAugust 13, 2023 01:42 IST
“बाबासाहेबांचा फोटो घरात लावला म्हणून लहानपणी रक्त येईपर्यंत मार खाल्ला..”, हरी नरकेंनी सांगितली होती ‘ती’ आठवण एका मुलाखतीत प्रा. हरी नरके यांनी आपल्या आयुष्यावर महात्मा फुलेंचा प्रभाव कसा पडला, आंबेडकरांमुळे शाळेत कसं जाऊ शकलो? हे सांगितलं. By समीर जावळेUpdated: August 9, 2023 13:41 IST
“ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले..”, हरी नरकेंच्या निधनानंतर शरद पवारांचं ट्वीट हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 9, 2023 11:34 IST
महात्मा फुलेंसंदर्भात संभाजी भिडेंचा ‘यू टर्न’; अमरावतीमध्ये टीका अन् अकोल्यात अभिवादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींसह महात्मा जोतिबा फुले यांच्यावरही खळबळजनक टीका केली होती. By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 11:20 IST
अकोला: आधार प्रमाणीकरणाअभावी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती धोक्यात; ५ जूनपर्यंत संधी शेतकऱ्यांनी ५ जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक व्ही. आर. कहाळेकर यांनी दिली. By लोकसत्ता टीमJune 3, 2023 12:04 IST
इंडिक टेल्स वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण, छगन भुजबळ आक्रमक, पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर म्हणाले.. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली By लोकसत्ता ऑनलाइनMay 31, 2023 11:44 IST
अमरावती: सत्यशोधक पद्धतीच्या पुनर्विवाहातून उच्चशिक्षित वर-वधूने दिला सामाजिक संदेश सत्यशोधक पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रुढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते. By लोकसत्ता टीमMay 11, 2023 16:50 IST
“राज्यातील ८ कोटी जनतेला मोफत उपचार देणार”, फडणवीसांनी दिली माहिती; जाणून घ्या नेमकी योजना कोणती? सामान्य माणसावर आरोग्याचा बोजा पडू नये याचा विचार आम्ही करत आहेत. या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत”, अशी माहिती देवेंद्र… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 1, 2023 12:14 IST
पुणे : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून तयार केली पाच हजार किलो मिसळ क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे आंतरराष्ट्रीय… By लोकसत्ता टीमApril 11, 2023 09:58 IST
पुणे : चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंचे मौन चित्रा वाघ यांनी काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे… By लोकसत्ता टीमUpdated: January 30, 2023 17:14 IST
“चंद्रकांत पाटलांसारख्या जोतिबांचा शोध सुरु”, चित्रा वाघ यांच्या विधानावरून मिटकरींचा खोचक सवाल; म्हणाले, “हेच विधान जर…” “पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 30, 2023 17:08 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ! धुळ्यात थाटात पार पडला विवाहसोहळा, फोटो पाहिलेत का?
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
कमल हासन व सारिका यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाली श्रुती हासन; म्हणाली, “आई या लग्नातून बाहेर पडली त्यावेळी…”
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
Ghatkopar Accident : घाटकोपर येथे कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती; टेम्पोने पाच जणांना धडकलं, एका महिलेचा जागीच मृत्यू!