Associate Sponsors
SBI

महाविकास आघाडी

महाविकास आघाडीची स्थापना २०१९ साली झाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात या आघाडीची स्थापना झाली होती. सध्या महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष आहे.

२०१९मध्ये विधानभा निवडणुका झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्षे टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपासह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Read More
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन

महाविकास आघाडीचे सरकार असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचे षडयंत्र रचले गेले का? याचा तपास करण्यासाठी…

Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

DCM Ajit Pawar : खासदार संजय राऊत यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Image Of PM Narendra Modi, Home Minister Amit Shah An Former CM Uddhav Thackeray
BJP : “मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला…”, १९९३ च्या दंगलीवरून भाजपा, उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली

BJP vs Uddhav Thackeray : २०१९ मध्ये शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीची स्थापना केली तेव्हापासून भाजपा उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्रमक झाली…

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

Sanjay Shirsat : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं

uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

Sharad Pawar on Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने (ठाकरे) स्वबळाचा नारा दिला आहे.

Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

Uday Samant : काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तळात आहे.

DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”

DCM Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक भाष्य केलं आहे.

Bachchu Kadu On Uddhav Thackeray Sharad Pawar
Bachchu Kadu : ‘उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष लवकरच…’, बड्या नेत्याचा दावा; म्हणाले, “राजकीय उलथापालथ…”

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवार अन् खर्गेंचा वाद…” फ्रीमियम स्टोरी

Chhagan Bhujbal : धनंजय मुंडे यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत काही सवाल उपस्थित…

MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात मोठं भाष्य केलं.

Uttamrao Jankar Will Resign from MLA
Uttamrao Jankar : शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार; निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Uttamrao Jankar : उत्तम जानकर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. आता आमदार उत्तम जानकर यांनी मोठं विधान केलं.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या