महाविकास आघाडी News

महाविकास आघाडीची स्थापना २०१९ साली झाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात या आघाडीची स्थापना झाली होती. सध्या महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष आहे.

२०१९मध्ये विधानभा निवडणुका झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्षे टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपासह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Read More
Chhatrapati sambhajinagar
Marathwada Region Election Results 2024 Live Updates: कालीचरण यांचे विधान भोवले, शिंदे गटाचे संजय शिरसाट पिछाडीवर

Marathwada Region Vidhan Sabha Election Results Live 2024: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील ४६ मतदारसंघात कोण बाजी मारणार, पाहा सविस्तर निकाल

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Results| Maharashtra Assembly Election Result Live Updates
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर

Maharashtra Assembly Election Results 2024 Live: विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि इतर राजकीय घडामोडींची माहिती मिळवा एका क्लिकवर

Both alliances are contacting independent candidates as they may be crucial for narrow majority
उमरेडच्या अपक्ष उमेदवाराकडे युती,आघाडीचे लक्ष

काठावर बहुमत मिळाले तर अपक्षांची गरज भासू शकते म्हणून दोन्ही आघाड्यांकडून विजयी होण्याच्या स्पर्धेत असणाऱ्या अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधले जाात…

Maharashtra Assembly Election 2024 Candidate Full List
Assembly Election 2024 Candidate Full List : विधानसभेच्या निवडणुकीत विभागनिहाय मतदारसंघ आणि उमेदवार कोणते? वाचा संपूर्ण यादी!

Maharashtra Assembly Election 2024 Candidate Full List : राज्यात विविध विभागानुसार कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या? कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?…

mahavikas aghadi
‘संविधान बचाव’ आणि ‘गद्दारी’ कालबाह्य? प्रीमियम स्टोरी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे कोणतेही ठोस मुद्दे नव्हते. या आघाडीला महायुतीला नीट विरोधही करता आला नाही, असे चित्र…

Mahavikas Aghadi :
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…” प्रीमियम स्टोरी

Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला एक दिवस बाकी असतानाच मुंबईत मोठ्या घडामोडी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

Axis My India Polls
Axis My India Exit Poll 2024 : अॅक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये भाजपा-महायुतीला १७८ जागांचा अंदाज, मविआला किती जागा?

अॅक्सि माय इंडियाने वर्तवलेल्या पोलच्या अंदाजानुसार महायुतीला १७८ ते २०० जागा मिळतील तर मविआ पिछाडीवर असेल असं सांगण्यात आलं आहे.

mahayuti mahavikas aghadi
वाढलेले मतदान कुणाच्‍या खात्‍यात? महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये हुरहूर

गेल्‍या निवडणुकीपेक्षा पाच ते सहा टक्‍क्‍यांनी वाढलेल्‍या मतदानामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांची धडधड वाढली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll
Mahayuti vs MVA Exit Poll Updates : महाराष्ट्रात महायुती की मविआची सत्ता येणार? एक्झिट पोल्सचे अंदाज काय? वाचा!

Maha Vikas Aghadi vs Mahayuti Exit Poll Updates : समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये नेमकी काय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे?…