Associate Sponsors
SBI

Page 116 of महाविकास आघाडी News

chandrakant-patil-1-1
“फटके खाल्ल्याशिवाय त्यांना शहाणपण शिकता येत नसेल तर…” निवडणुकीतील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

Rajya Sabha Election 2022 : मविआच्या ३ आमदारांच्या मतदानावर भाजपाचा आक्षेप; मतं अवैध ठरवण्याची मागणी, निवडणूक अधिकारी म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. आतापर्यंत जवळपास २८१ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

raosaheb danve
“दानवेंचा मुलगाच महाविकास आघाडीला मतदान करणार”, अब्दुल सत्तार यांचं खळबळजनक विधान

रावसाहेब दानवे यांचा मुलगाच महाविकास आघाडीला मतदान करेल, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कोणाला करणार मतदान; राज ठाकरेंनी दिले आदेश

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचं अनुदान; पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतच्या बैठकीत निर्णय

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जिवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री…

UDDHAV T HACKERAY
राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “काहीही…”

या बैठकीत १२ अपक्ष आमदारांसह काँग्रेसचे ३२, शिवसेनेचे ४५, राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित होते.

BJP, Devendra Fadanvis, Sunil Kedar, Maharashtra International Open Grand Masters Chess Tournament, Shivsena, Sanjay Raut, Anil Parab
‘भाजपानं अपक्षांना मिठी मारली तरी…’, राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊतांचं मोठं विधान

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पार्टीकडून मोठे प्रयत्न केले जात आहे.

रावसाहेब दानवेंनी मांजरांच्या पिल्लांसोबत केली महाविकास आघाडीच्या आमदारांची तुलना; नेमकं काय म्हणाले…

भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

devendra Fadnavis replied To sharad pawar
राज्यसभा निवडणूक : मविआचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये, तर भाजपाच्या आमदारांचा ताजमध्ये मुक्काम; घोडेबाजार रोखण्यासाठी प्रयत्न

भापजा आणि महाविकास आघाडीकडून सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.