Page 118 of महाविकास आघाडी News
केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी दरात कपात केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारनेदेखील इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशाबाबत दिलेल्या निकालाचं महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून कौतुक करण्यात आलं आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र…
नांदेड- लातूर या दोन जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीच्या खमक्या मंत्र्याची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपा नेते आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र असं असलं तरी युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये…
महाविकास आघाडीचं सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरलंय. या सरकारमधील नेते एकमेकांवर कुडघोड्या करण्याचं काम करतात, असं मत रामदास आठवले…
महाविकास आघाडी सरकारने न्यायालयाच्या सूचनेनुसार ओबीसी आरक्षणासाठी काहीच काम केलं नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
भाजपाच्या बैठकीत महाविकास आघाडी विरोधातील आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिली प्रतिक्रिया; राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष असल्याचेही सांगितले आहे.
ठाकरे सरकारवर केली आहे टीका; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.