Page 119 of महाविकास आघाडी News
“हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही, कायदा तोडणारा कोणीही असो कारवाई झालीच पाहिजे” , असंही बोलून दाखवलं आहे.
“अल्टिमेटमचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, इथे केवळ ठाकरे सरकारचा शब्द चालेल”, असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं
“राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे”, असा सल्ला देखील मोदी सरकारला दिला आहे.
“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…” असंही म्हणाल्या आहेत.
‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाचा समारोप उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने
सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाने का बहिष्कार टाकला, याचं कारण देखील सांगितलं आहे.
“आज हा देश एकसंध ठेवण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे.”, असं देखील सांगितलं आहे.
“या माफिया सरकारचं पतन हे निश्चित आहे.” असंही सोमय्या यांनी म्हटलेलं आहे.
“…एवढीच तुमची मदुर्मकी?” असा सवाल देखील देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
“हे तीन पक्षांचं एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत, मुख्य खोडावर नाहीत”. असंही राणे म्हणाले आहेत.
राज्यातील वीज टंचाईवरून महाविकास आघाडीवर देखील केली आहे टीका; मशिदींवरील भोग्या संदर्भात मांडली आहे भूमिका
“एकाबाजुला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आम्हाला सभागृहात सांगतात की…,” असंही नितेश राणेंनी बोलून दाखवलं आहे.