Associate Sponsors
SBI

Page 120 of महाविकास आघाडी News

Kolhapur by-election : भाजपाचा मतांचा टक्का वाढला असं जर बोललं जात असेल, तर त्यांनी जाहीर करावं की… – सतेज पाटील यांचं आव्हान!

“ ६१ आमदार, ६० हजार कार्यकर्ते अन् आरएसएसचे प्रमुख लोक कोल्हापूरात ठाण मांडून होते.”, असंही सांगितलं आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले “मला खात्री पटलीये की…”

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली

“भाजपाने ही फक्त निवडणूक गमावली पण शिवसेनेने…”; कोल्हापूरमधील पराभवानंतर भाजपाची प्रतिक्रया

जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे; या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा १९ हजार मतांनी विजय झालेला आहे

“राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून ते कधीही…”; चंद्रकांत पाटील यांचं विधान

“खोटं पसरवण्यासाठी महाविकास आघाडीने इको सिस्टिम सुरू केली आहे”, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.

तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं – उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील साधला आहे निशाणा; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

“१२ आमदारांच्या यादीतून नाव वगळण्यात यावे”; राजू शेट्टींचे राज्यपाल कोश्यारी यांना पत्र

“राज्यपाल नियुक्त आमदार म्हणजे चेष्ठा व टिंगल टवाळीचा विषय झालेला आहे.”, असंही शेट्टी म्हणाले आहेत.

मेट्रो उद्घाटन कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार ; फडणवीस म्हणाले, “त्यांनी जरूर उद्घाटन करावं, पण…”

“सरकारने श्रेय जरूर घ्यावं. पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये.”, असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं आहे.

“सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचं वातावरण तयार केलं जातंय, मात्र…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा!

जाणून घ्या आखणी काय म्हणाले आहेत; जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.