Associate Sponsors
SBI

Page 123 of महाविकास आघाडी News

विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

विधान परिषदेच्या १२ आमदारांचा देखील मुद्दा उपस्थित ; जाणून घ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांना काय दिली माहिती

“१९९३ च्या बॉम्ब स्फोटानंतरची बाळासाहेब ठाकरेंची भाषणं आता आम्ही मोठ्या प्रमाणावर ऐकवणार” ; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर निशाणा!

“आता उद्धव ठाकरे , शिवसेना ती भूमिका घेणार का? ”, असा सवालही चंद्रकांत पाटील केला आहे.

“ … याचा अर्थ १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील दाऊदसह सगळ्याच गुन्हेगारांना महाविकास आघाडीचे नेते पाठबळ देतायत”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका ; अटक होऊन देखील नवाब मलिकांचा राजीनामा का नाही ? असा सवालही केला आहे.

युक्रेनमधील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली माहिती ; अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं आहे.

या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू असं करावं लागेल, इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात – आशिष शेलार

“भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद यांच्या समर्थनार्थ सरकार पूर्णवेळ काम करतय”, असा आरोपही शेलार यांनी केला.

Sanjay raut
“२०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत” ; ‘ईडी’च्या कारवायांवर संजय राऊतांच विधान!

नवाब मलिक यांना ईडीचे पथक चौकशीसाठी पहाटेच घेऊन गेलेलं आहे, यावर संजय राऊतांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या संकेतानंतर नाना पटोलेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट ; काँग्रेसला मिळालं ‘हे’ आश्वासन

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत पटोले यांनी माध्यमांना माहिती दिली आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले…

“…पण आता महाराष्ट्रात कोणी घाबरणार नाही ; पाच वर्षच काय २५ वर्ष हे सरकार चालणार” असंही मलिक यांनी सांगितलं आहे.

“…त्याशिवाय राज्यात सत्ता बदलाची शक्यता नाही” ; हसन मुश्रीफ यांचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर!

“१० मार्चनंतर महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल” असं चंद्रकांत पाटील यांनी राजकीय भाकीत केलेलं आहे; जाणून घ्या मुश्रीफ नेमकं…

BJP MLA Ganpat Gaikwad, Mahavikas Aghadi, Kalyan Dombivli Municipal Corporation, KDMC
“सत्ता हातात आहे म्हणून तुम्ही पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला आणू शकत नाही”

“कल्याण-डोंबिवली पालिकेची प्रभाग रचना करताना सत्तेचा दुरुपयोग,” भाजपा आमदाराचा महाविकास आघाडीवर आरोप