Page 124 of महाविकास आघाडी News
“डोळे बंद करुन फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं?” असा सवाल देखील केला आहे.
“अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत” , असंही म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करणारे पत्र राजू शेट्टी यांनी शरद पवारांना पाठवले आहे ; जाणून घ्या आणखी काय म्हटलं…
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे टीका
“अधिवेशन सुरू होताच मुख्यमंत्री आजारी कसे काय पडतात”, असं जर आम्ही विचारलं तर चालेल का? असंही म्हणाले आहेत.
भाजपा आमदार राम सातपुते यांनी केला आरोप ; “धनंजय मुंडे हा गलथान प्रकार कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे?” असा सवालही केला…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांना खोचक सवाल
“हिशोबच जर काढला तर राज्याची पंचाईत होईल”, असंही बोलून दाखवलं आहे.
“महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असा सवालही केला आहे.
“अजूनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहूयात कोणची ताकद जास्त.” असं आव्हानही दिलं
स्वाभीमाने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा ; जाणून घ्या नेमकं कोणत्या मुद्य्यावरून बोलले आहेत.