Associate Sponsors
SBI

Page 126 of महाविकास आघाडी News

“ सत्तेसाठी हिंदुत्वाशी समझोता केला अन् दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले ”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेनेवर टीकास्त्र ; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं हे देखील सांगितलं.

शरद पवार आमचे नेते नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजोड; अनंत गीते यांचं वक्तव्य

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच, श्रीवर्घन इथल्या कार्यक्रमात अनंत गीते यांचा घणाघात

Bombay High Court Says Courts should not be used for political battles plea against Minister Anil Parab gst 97
राजकीय लढायांसाठी कोर्टाचा वापर करता कामा नये; अनिल परब यांच्याविरोधातील याचिकेवर हायकोर्टाचा सल्ला

याचिकाकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि इतरांवर परिवहन विभागातील बदल्या आणि पदांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.