Assembly Elections 2024 Mahayuti and Mahavikas Aghadi Candidacy Rebellion
राज्यभर बंडाचे झेंडे कायम; युती,आघाडीच्या जिवाला घोर, नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न निष्फळ

तीनतीन प्रमुख पक्षांच्या महायुती आणि महाविकास आघाडीची जागांची समीकरणे जुळवताना उसळलेल्या नाराजीचे रंग सोमवारी, अर्जमाघारीच्या अखेरच्या मुदतीनंतरही कायम राहिले.

Wani Umarkhed constituency the concern of Mahavikas Aghadi increased Chowrangi ladhat in two places and direct fight in five constituencies
वणी, उमरखेडमध्ये महाविकास आघाडीची चिंता वाढली, दोन ठिकाणी चौरंगी तर पाच मतदारसंघात थेट लढत

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, वणी विधानसभा मतदारसंघात बहुरंगी तर उर्वरित पाच मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.

Sanjay Raut on Dawood Ibrahim fact check video
संजय राऊतांनी दिले दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन? Viral Video मुळे राजकीय वर्तुळात खळबळ; वाचा सत्य घटना

Sanjay Raut Fact Check Video : संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमबाबत खरंच असं कोणतं विधान केलं का? जाणून घेऊ सत्य

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? बाळासाहेब थोरातांचं उत्तर, “आम्ही…”

Balasaheb Thorat : काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी किती जागा जिंकेल? हे सांगितलं आहे.

sandeep bajoria withdrawal from yavatmal constituency for maharashtra vidhan sabha election 2024
Yavatmal Vidhan Sabha Constituency : यवतमाळात महाविकास आघाडीला दिलासा, संदीप बाजोरीया यांची माघार

Sandeep Bajoria Withdrawal from Yavatmal Assembly Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी…

maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?

जिल्ह्यात वणी, उमरखेड, पुसद व यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यात सर्वाधिक चर्चा झाली ती पुसद…

Kisan Wankhede and Sahebrao Kamble in Yavatmal Assembly Constituency for 1st Time
Yavatmal Assembly Constituency : चार उमेदवार पहिल्यांदाच लढणार विधानसभा; १० अनुभवी उमेदवारही रिंगणात

Yavatmal Assembly Election 2024 महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत होणाऱ्या १४ उमेदवारांमध्ये चारजण पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत आहेत.

Maharashtra Assembly Election rebels from all party
सर्वपक्षीय बंडखोरांचा सुळसुळाट; भाजपाला सर्वाधिक फटका, मविआ-महायुतीची रणनीती काय?

Rebels from All Party: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ५० बंडखोर उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. महायुतीकडून सर्वाधिक उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. महाविकास…

While the Mahayuti comprises the BJP, Chief Minister Eknath Shinde-headed Shiv Sena and Ajit Pawar-led NCP, the MVA consists of the Congress, Uddhav Thackeray-led Shiv Sena (UBT) and Sharad Pawar-led NCP (SP). (Express file photos)
DYNASTS : महायुती असो की महाविकास आघाडी उमेदवार याद्यांमध्ये दिसतंय घराणेशाहीचं प्रतिबिंब

DYNASTS : घराणेशाहीची झलक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या याद्यांमध्ये दिसतेच आहे. कशी ते जाणून घ्या.

संबंधित बातम्या