Zeeshan Siddique joins Ajit Pawar group contest from bandra east
Zeeshan Siddique: मविआनं तिकीट नाकारलं, झिशान सिद्दिकी आता अजित पवार गटातून आदित्य ठाकरेंच्या भावाला टक्कर देणार

Zeeshan Siddique joins Ajit Pawar group: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने वरुण सरदेसाईंना तिकीट देताच झिशान सिद्दिकी…

verbal argument between sanjay raut and vijay wadettiwar
जागावाटपावरून पुन्हा ताणाताणी; संजय राऊत वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक वाद

संजय राऊत यांनी वडेट्टीवार हे ‘विद्वान गृहस्थ आहेत ते आधी शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले. ते गुणवत्तेवर बोलत आहेत त्यांचे…

three major parties in maha vikas aghadi to leave 18 seats for six small parties
१८ जागांमध्ये छोट्या पक्षांत रस्सीखेच; आघाडीने दिलेली लेखी हमी उघड करण्याचा इशारा

पवारांना सर्वाधिकार पुण्यात आघाडीच्या छोट्या घटक पक्षांची नुकतीच प्रागतिक पक्ष परिषद झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जागा वाटपांवर…

uddhav thackeray announced candidates on 12 seats claimed by congress sharad pawar ncp and allied shekap
Maharashtra Assembly Elections 2024 : १२ जागी ठाकरेंची अडेल भूमिका; महाविकास आघाडीत बिघाडी प्रीमियम स्टोरी

या मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले. आघाडीत तेढ निर्माण होण्यास हे मतदारसंघ कारणीभूत…

Congress 1st candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 Declared in Marathi
Congress Candidate List 2024 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार लढणार

1st Candidates 2024 List Declared काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत कोण कोण आहे जाणून…

nashik congress party workers protested by locking office of Congress Bhawan on Mahatma Gandhi Road
काँग्रेसमधील असंतोषाचा उद्रेक, पक्ष कार्यालयास कार्यकर्त्यांकडून कुलूप, प्रदेश पदाधिकाऱ्यांचा निषेध

गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आदींनी महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस भवन या कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन केले.

in east Nagpur rebellion in mahayuti and mahavikas aghadi ahead of vidhan sabha election 2024
Nagpur East Assembly Constituency: पूर्व नागपूरमध्ये युती-आघाडीत बंडाचे वारे

Nagpur East Vidhan Sabha Constituency महाविकास आघाडीत जागावाटपावरून असंतोष उफाळून आला आहे. नागपूरमधील ३ मतदारसंघात उमेदवारनिश्चित करण्यावरून रस्सीखेच सुरू आहे.

shivsena thackeray group mp sanjay raut on mva seat sharing
Sanjay Raut: उर्वरित १५ जागांचा तिढा कधी सुटणार? संजय राऊत म्हणाले…

महाविकास आघाडीमध्ये ८५ च्या फाॅर्म्युलानुसार जागावाटप झालेलं आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल (२३ ऑक्टोबर) घोषणा केली. अशातच आता उर्वरित…

Nationalist Ajit Pawar Group MLA Yashwant Mane
यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण? मोहोळमध्ये आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी

मोहोळ राखीव विधानसभा जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना पुनश्च दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.

Shaktipeeth Highway, Mahayuti , Mahavikas Aghadi, cancellation of Shaktipeeth Highway,
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या अधिसूचनेनंतर महायुती – ‘मविआ’त राजकीय शह – काटशह

आंदोलनाच्या पातळीवर असलेला प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आता पूर्णतः राजकीय पटलावर आला आहे.

Vijay Wadettiwar reaction on maha vikas aghadis 85 formula Seat Sharing
Vijay Wadettiwar on Seat Sharing: ८५ चा फाॅर्म्युला, उर्वरित जागांबद्दल वडेट्टीवार काय म्हणाले?

महाविकास आघाडीने ८५-८५-८५ या सुत्रानुसार जागावाटप जाहीर केलं आहे. तर उर्वरित जागांबद्दल लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. जागावाटपात काँग्रेसचा वाट…

vijay wadettiwar on mva seat sharing
मविआमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ? आघाडीचं नेमकं ठरलंय काय? विजय वडेट्टीवारांच्या ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर सहमती झाल्याचं बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर झालं. पण गुरुवारी सकाळी वडेट्टीवार यांनी काँग्रेस १००-१०५ जागा लढवेल, असं…

संबंधित बातम्या