Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…” प्रीमियम स्टोरी

Zeeshan Siddique : उद्धव ठाकरे यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे.

जागावाटपाचा घोळ मिटेना! महायुती, महाविकास आघाडीत नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या; अंतिम निर्णयाकडे लक्ष

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. काँग्रेस ८५, शिवसेना ८५ तर राष्ट्रवादीला ८५ असे सूत्र…

Ajit Pawar Party MLA Mocks MVA on Total of 85+85+85
Amol Mitkari : “महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ८५+८५+८५ म्हणजे २७० वाह..”, अजित पवारांच्या पक्षाने उडवली खिल्ली

महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन ८५ जागा प्रत्येकी अशा २७० जागांवर सहमती झाल्याचं सांगितलं. त्याच बेरजेवरुन त्यांची खिल्ली उडवली जाते…

kolhapur, maha vikas aghadi, mahayuti,
कोल्हापुरात आघाडी, महायुतीत बंडाचे झेंडे !

इचलकरंजी व चंदगडमध्ये दोन्हीकडे तर कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले येथे एका पक्षात बंडखोरी निश्चित असून ती रोखणे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान…

pratibha dhanorkar
लोकसभेत भाजपचा प्रचार करणाऱ्या जोरगेवारांसाठी मते कशी मागायची ? चंद्रपूर राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेसचा विरोध

चंद्रपूर मतदार संघावरून महाविकास आघाडीत घमासान सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) या पक्षासाठी…

yavatmal mahavikas aghadi
पुसद आणि दिग्रसमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! बंजारा समाजाचा उमदेवार दिल्यास समीकरणे बदलणार

नाईक घराण्याचे वर्चस्व असलेल्या पुसदमध्ये बंजारा समाजाचा उमेदवार सर्वाधिक वेळा निवडून आला.

Mahavikas aghadi Seat Sharing Formula
MVA Seat Sharing : मविआचं ठरलं! कोणी मोठा व लहान भाऊ नाही, सर्वांनाच सम-समान जागा

महाविकास आघाडीतील नाना पटोले, संजय राऊत यांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत जागा वाटपाबाबत शेवटची चर्चा झाल्याची…

MVA PC About Seat Sharing
MVA : “२७० जागांवर आमचं एकमत, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार..”, नाना पटोलेंनी काय सांगितलं?

आमची शरद पवारांशी जागावाटपावर चर्चा झाली आणि आम्ही फॉर्म्युलाही ठरवला आहे असंही नाना पटोले आणि संजय राऊत यांनी सांगितलं.

bhandara MLA Narendra Bhondekar said i received Mahavikas Aghadi proposal but did not accept it
मला महाविकास आघाडीकडून… शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट…

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मला महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आला होता. पण, मी तो स्वीकारला नाही, असा गौप्यस्फोट भंडाऱ्याचे आमदार आणि शिवसेनेचे…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Big Fights in Marathi
Mahayuti vs Mahavikas Aghadi : विधानसभेचा रणसंग्राम! ‘या’ मतदारसंघात तिरंगी लढत, कोण आहेत हे दिग्गज?

Big Fights in Maharashtra Assembly Election 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे २७ दिवस उरले आहेत. आता कुठल्या मतदारसंघात कशा बिग…

uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा फ्रीमियम स्टोरी

Shivsena Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विधानसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Maha Vikas Aaghadi Press Conference Live
MVA Press Conference Live: महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद Live

गेल्या अनेक दिवसांच्या मॅरेथाॅन बैठकांनंतर अखेर महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद…

संबंधित बातम्या