Jitendra Awhad Shivneri Bus
Jitendra Awhad : “भरत गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे”, ‘शिवनेरी सुंदरी’च्या निर्णयावरून जितेंद्र आव्हाडांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याच्या निर्णयावर खोचक टीका केली.

Ajit Pawar On Amit Shah Statement
Ajit Pawar : अमित शाहांच्या ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “राज्यात एका पक्षाचं सरकार सत्तेत…” फ्रीमियम स्टोरी

अजित पवार तिसऱ्या आघाडीचा चेहरा असतील अशा चर्चाही मध्यंतरी राजकीय वर्तुळात सुरु होत्या.

Shahajibapu Patil On Majhi Ladki Bahin Yojana
Shahajibapu Patil : “…तर लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळाले नसते”, आमदार शहाजीबापू पाटील यांचं विधान चर्चेत

शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक विधान केलं आहे.

Determined to further strengthen the strength of Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीची ताकद अधिक बळकट करण्याचा निर्धार

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत सीमारेषेवर राहिलेले सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे दोघे मागील लोकसभा निवडणुकीत मनापासून एकत्र आले.

Exchange of assembly seats in Mahavikas Aghadi in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीत जागांची आदलाबदल ?

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाट्याला आलेल्या चार विधानसभा मतदारसंघापैकी औरंगाबाद पूर्व आणि पश्चिम दोन मतदारसंघातून ‘ पंजा ’ गायब हाेता.

game of numbers of seats in Mahayuti and Mahavikas Aghadi over the supremacy in Western Maharashtra
पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वावरून महायुती, महाविकास आघाडीत आकड्यांचा खेळ रंगात प्रीमियम स्टोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व कोणाचे यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आकड्यांचा खेळ रंगात आला…

Congress Balasaheb Thorat in Sangamner Vidhan Sabha Constituency Election 2024
Sangamner Assembly Election 2024 Result : बाळासाहेब थोरातांचा चार दशकांचा बुरूज ढासळला; संगमनेरमध्ये शिवसेनेचे अमोल खताळ विजयी

Sangamner Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात संगमनेर तालुका कायम चर्चेत असतो. या मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तब्बल…

Sunil Kedar
Sunil Kedar : “लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही हिशेब करायला सुरू करा”, सुनील केदारांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

Maharashtra Election 2024 Congress Strategy for Assembly Polls
Maharashtra Election : काँग्रेस विधानसभेच्या किती जागा लढणार? मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? रणनिती तयार! जाणून घ्या पाच वर्षांत मोठ्या भावाची जागा कशी घेतली?

Maharashtra Election 2024 : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचा मास्टरप्लॅन तयार केला आहे.

Communist Party of India Marxist mva
आघाडीच्या जागा वाटपात डावे पक्ष, संघटना दुर्लक्षित ? डावे पक्ष, संघटनांनी दिला महाविकास आघाडीला गंभीर इशारा

पक्षाची भूमिका मांडताना डॉ. अजित नवले म्हणाले, माकप व जनसंघटनांचे चांगले काम असलेल्या, प्रदीर्घ आणि यशस्वी लढे दिलेल्या ठिकाणच्या जागांची…

Manoj Jarange Patil On Amit Shah
Manoj Jarange : “मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर…”, मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांना इशारा दिला.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : “आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री शिंदे यांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या