Sharad Pawar
Sharad Pawar : “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग…”, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतात, पण त्यांच्या…”, शरद पवारांची महायुतीवर जोरदार टीका

महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर सुरु आहे, या सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत अशीही टीका शरद पवार यांनी केली.

controversy started in mahavikas aghadi over Gopaldas Agarwal s entry in Congress
गोंदिया : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेशापूर्वीच…

गोपालदास अग्रवाल गोंदियातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यासाठीच त्यांनी भाजपा सोडून काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते

maha vikas aghadi allies creating trouble for rohit pawar in Karjat Jamkhed constituency
कारण राजकारण : रोहित पवारांच्या कोंडीचे मित्रपक्षांकडूनच प्रयत्न प्रीमियम स्टोरी

रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून महाविकास आघाडीतील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये नापसंतीचे वातावरण आहे.

Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News : “आम्हाला १०० जागा द्यायला पाहिजेत”, जागावाटपाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत

मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रश्नावर बार्शीचे भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना पुन्हा आव्हान देत,…

Jayant Patil On Supriya Sule Sharad Pawar
Jayant Patil : सुप्रिया सुळे की जयंत पाटील? शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? जयंत पाटील म्हणाले, “त्यांचा निर्णय…”

गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar
Devendra Fadnavis : धुसफूस रोखण्यासाठी महायुतीचा मोठा निर्णय; ‘आता तीनही पक्षांच्या…’; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. आता या घडामोडींबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य करत महायुतीने एक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान प्रीमियम स्टोरी

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Ajit pawar on Assembly Election 2024
Ajit Pawar: ‘महायुतीत असलो तरी…’, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका

Ajit Pawar on Mahayuti: आम्ही विधानसभेच्या ६० जागांवर लढण्याची तयारी केली आहे. पण त्यापेक्षा अधिक जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे,…

संबंधित बातम्या