Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

shivaji maharaj
राज्य सरकारचा मोठा निर्णय! संपूर्ण राज्यात ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

राज्यात सोमवार म्हणजेच 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे.

DHANANJAY MUNDE
धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे विधान, म्हणाले “आपलाच…”

धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे

Sanjay raut new
Rajyasabha Election : विरोधी पक्षाने आमच्यावर ही निवडणूक लादली आहे, मात्र त्यांना पश्चाताप होणार – संजय राऊत

त्यांचे घोडे त्यांचा बाजार आम्हाला बाजारात उभा राहायची गरज नाही, असंही बोलून दाखवलं आहे.

Sanjay-Raut-18
Rajya Sabha election : आता वेळ सुरु झाली आहे; आमचा सहावा उमेदवार देखील निवडून येणार – संजय राऊत

आता महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणं, ही आमची जबाबदारी आहे. असंही म्हणाले आहेत.

Devndra fadnvis new
सरकारी तंत्राचा वापर करून आहिल्यादेवींची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न – फडणवीसांचा आरोप!

“या संदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे”, असंही बोलून दाखवलं आहे.

Vidarbh
निधी पळवापळवीने वैदर्भीय आमदारांमध्ये संताप, रस्त्यावर उतरण्याचा आशीष जयस्वाल यांचा इशारा

आदिवासी विभागाच्या निधी वाटपावर काही आदिवासी आमदारांनीच तीव्र आक्षेप घेतला आहे.

devendra fadnavis
‘दगडाला सोन्याची नाणी समजा, नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा’, जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

devendra fadnavis
इंधन दरकपातीवरुन देवेंद्र फडणवीस पुन्हा आक्रमक; राज्य सरकारवर केली गंभीर टीका, म्हणाले ‘लज्जास्पद…’

केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी दरात कपात केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारनेदेखील इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला.

BJP, Devendra Fadanvis, Shivsenam Aditya Thackeray, Babari Masjid Demolition
‘महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची हत्या झाली’, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशाबाबत दिलेल्या निकालाचं महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून कौतुक करण्यात आलं आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र…

नांदेड-लातूरसाठी राष्ट्रवादीचा खमका संपर्कमंत्री नेमण्याच्या हालचाली

नांदेड- लातूर या दोन जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीच्या खमक्या मंत्र्याची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

‘मी भाजपाचा आमदार पण…’ शिवेंद्रसिंहराजेंनी केलं अजित पवारांचं कौतुक

भाजपा नेते आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे

Mahavikas-Aghadi-1
स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्रित निवडणुका लढवणार की नाही? शरद पवार म्हणाले, “माझ्या पक्षात…”

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र असं असलं तरी युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये…

संबंधित बातम्या