Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

‘…तर आमची सरकार बनवण्याची तयारी’, नाना पटोलेंनी मविआचा पाठिंबा काढून घ्यावा- रामदास आठवले

महाविकास आघाडीचं सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरलंय. या सरकारमधील नेते एकमेकांवर कुडघोड्या करण्याचं काम करतात, असं मत रामदास आठवले…

Chandrakant Patil reaction after the defeat in Kolhapur North by election
‘ओबीसी आरक्षणासाठी काय केलं, श्वेतपत्रिका काढा’, चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीकडे मागणी

महाविकास आघाडी सरकारने न्यायालयाच्या सूचनेनुसार ओबीसी आरक्षणासाठी काहीच काम केलं नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Devendra-Fadanvis
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाच्या ओबीसी विभागाची बैठक, महाविकास आघाडी विरोधातील आंदोलनाची दिशा ठरवणार.

भाजपाच्या बैठकीत महाविकास आघाडी विरोधातील आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता.

ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे आणि ते आता… – पंकजा मुंडेंचं विधान!

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिली प्रतिक्रिया; राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष असल्याचेही सांगितले आहे.

supreme-court-2-1
OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का; दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश

न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

nana patole
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून उद्रेक करण्याचा भाजपाचा प्रयत्न – नाना पटोले

“हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही, कायदा तोडणारा कोणीही असो कारवाई झालीच पाहिजे” , असंही बोलून दाखवलं आहे.

“महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे, राज्याबाहेरील काही लोकांना इथे आणून…”; संजय राऊतांचं मोठं विधान!

“अल्टिमेटमचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, इथे केवळ ठाकरे सरकारचा शब्द चालेल”, असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं

महाराष्ट्राने ‘सीएनजी’चे भाव कमी केले, केंद्राने वाढवले – नाना पटोले

“राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे”, असा सल्ला देखील मोदी सरकारला दिला आहे.

VIDEO: हिंदुत्व, भोंगा, राज ठाकरे अन् राणा दांपत्य; पहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाचा समारोप उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने

संबंधित बातम्या