Associate Sponsors
SBI

महाविकास आघाडी Videos

महाविकास आघाडीची स्थापना २०१९ साली झाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात या आघाडीची स्थापना झाली होती. सध्या महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष आहे.

२०१९मध्ये विधानभा निवडणुका झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्षे टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपासह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Read More
Nana Patole makes serious allegations over Assembly election vote counting
Nana Patole यांचा गौप्यस्फोट; मतदानाच्या दिवशीची आकडेवारी काढत गंभीर आरोप

Nana Patole On Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला…

From the reasons for failure to the next plan Sharad Pawar told everything
Sharad Pawar: अपयशाची कारणे ते पुढचा प्लॅन; शरद पवारांनी सगळं सांगितलं

विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.या…

ncps sharad Pawar reaction to yugendra pawars defeat in baramti assembly election
Sharad Pawar: नातवाच्या पराभवाबद्दल काय म्हणाले शरद पवार? प्रीमियम स्टोरी

विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.…

What is the reasons of MNSs defeat in the vidhansabha elections 2024
एकही जागा नाही, मनसेच्या निवडणुकीतील पडझडीची कारणं काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडीला फटका बसला तर दुसरीकडे मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. कल्याण ग्रामीणमधील जागाही मनसेला…

Deepak Kesarkar revealed the reason for Uddhav Thackerays defeat in the assembly elections 2024
Uddhav Thackeray: विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या पराभवाचं कारण, दीपक केसरकारांनी थेट सांगितलं

Uddhav Thackeray Latest News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (२३ नोव्हेंबर) रोजी जाहीर झाले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आघाडी…

After Election Victory PM Narendra Modi Slams Congress Party over Maharashtra Assembly results
PM Modi on Maharashtra Result: महाराष्ट्रातील निकालावरून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या महाविजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एक हैं,…

Hindutva Card Of BJP : भाजपने हिंदुत्वाचं कार्ड धार्मिक नेत्यांना प्रचाराचा भाग करून खेळलं | Hindu
Hindutva Card Of BJP : भाजपने हिंदुत्वाचं कार्ड धार्मिक नेत्यांना प्रचाराचा भाग करून खेळलं | Hindu

भाजपने हिंदुत्वाचं कार्ड अचूकतेने खेळलं. धार्मिक नेत्यांची भूमिका राजकीय प्रचारात नसते. पण भाजपने विविध समाजाच्या आदरणीय धार्मिक नेत्यांना प्रचारात सामील…

Sanjay Rauts strong opinion on the claim of forming government on the background of vidhansaha election 2024
Sanjay Raut on MVA: सत्ता स्थापनेच्या दाव्यावर संजय राऊत ठाम

विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून विजयाचे दावे केले जात आहेत.…

ताज्या बातम्या